Dictionaries | References

भिकारी तर भिकारी पण ओकारी

   
Script: Devanagari

भिकारी तर भिकारी पण ओकारी

   दरिद्री असून पुन्हां मिजासी. भिकार्‍याला आवडनिवड असूं नये
   तशी असेल तर कोणी मदत करणार नाहीं. ‘ बाकी तें असंच असतं. भिकार्‍यांनाच भारी ओकारी असते. ’ -फाटक, नाटयछटा १.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP