Dictionaries | References भ भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | भट हा नेहमीं दरिद्रीच असतो, त्याला भिक्षुकीवर अवलंबून राहावें लागतें व त्यामुळें वरचेवर लोकांकडे दान मागण्याकरितां जावें लागतें. त्याप्रमाणें केवळ भिक्षेवर, दानधर्मावर अवलंबून असणारा व त्याकरितां लोकांकडे नेहमीं याचना करावी लागणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP