Dictionaries | References प पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपल्या सर्व इच्छा जर ताबडतोब पूर्ण झाल्या असत्या तर जगांत कोनी भिकारी राहिलें नसतें. इच्छिणें पहा. if wishes were horses, beggaars would ride. Related Words पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें भिकारी मां भीक भीक मागणे भीक मागप मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर भिकारी तर भिकारी पण ओकारी नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे भिकारी वृत्ती घालता जाल्यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक पाहिजे कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक भीकेवर भीक नि दादला वीक आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक मनाचा व्यापारीः लोकाचा भिकारी कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक काम लगीनें होतें किंवा वगीनें होतें दैवीं आलें तें भोगलें पाहिजे माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें उश्णे दिवन दुबळो भिकारी जालो, उतर दिवन लखपति भिकारी जालो गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक भीक शीताक कावळो हांगलो मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें भीक मागून श्राद्ध होत नाहीं भीक नको पण कुत्रा आंवर मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें भीक घालप भिकार्याकडेन भीक मागल्यार हागसरस मार कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे भीक दिवप तर भीक घालणें भिकार्याचें नशीब भिकारी नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक आपण भिकारी, जीवु चोकारी भीक नको पण कुत्रा आवर, आटप आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना भिकारी आणि चोखारी भिकारी जीभ चोखारी उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) करतां करावें, होणार तें होतें गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील? ज्ञानानें आत्मज्ञान होतें दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं आमंत्रण टाकून भीक मागणार कुबेराला भीक मागायला लावणें अवतण टाकून भीक मागणें भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे मारशील तर पुढें जाशील भीक मागणाराला दहा घरें गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात गोड शब्दाने होतें तें रागानें होत नाहीं दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें वरहि वरायास पाहिजे समज। सायास न घडे तें सहज घडे बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक । पैशावांचून खोटें, सगळें होतें उफराटें न बोलतां काम करणें, तें चांगलें होणें व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि भीक मंगना पण मशालजी रखना मांगे भीक, पुछे गांवोकी जमा खालीं लवावें तर कांहीं मिळावें आवडतें व्हावें, तर भले असावें भुताला भूत झंवतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत झोंबतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत लागतें आणि पानग्याला पीठ मागतें स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक मुलाला जपलें तर म्हातारें होईल मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। भीक मागत्या दहा (बारा) घरें असेल आई तर मिळेल साई गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP