Dictionaries | References

पाहिजे

   
Script: Devanagari
See also:  पाहिजेल

पाहिजे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
It is necessary, needful, expedient, incumbent; i. e. it should be looked after or seen about. Ex. हा धोंडा मला पा0; हें काम केलें पा0; गांवास गेला पा0. Used after verbs it throws them into the past tense, or into the form आवयास; as हें तुह्मास लिहिलें or लिहावयास पा0. पाहिजेल was a future form implying It will be necessary; but now it differs from पाहिजे only in being less common and less elegant. The plural form is पाहिजेत; as पन्नास आंबे पाहिजेत. The word admits not the distinction of gender. Used after the second person it assumes स; as तू मला पाहिजेस. It often takes up certain forms of the substantive verb असणें; as पाहिजे होता It was necessary or requisite; पाहिजे असला Should it be necessary. पा0 तेव्हां At any time; whensoever it is deemed necessary.

पाहिजे     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
It is necessary.
पा० तेव्हा   At any time.

पाहिजे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  जे नाही पण त्याची आवश्यकता आहे ते मिळविण्याची इच्छा असणे   Ex. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे.
ONTOLOGY:
ऐच्छिक क्रिया (Verbs of Volition)क्रिया (Verb)
See : इच्छा होणे

Related Words

पाहिजे   नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   वरहि वरायास पाहिजे समज।   मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे   नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण   कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे   मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे   मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर   दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे   मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे   सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे   पाहिजे तेव्हां   नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे   कुडीला पुडी (पाहिजे)   वाटी नको, करवंटी पाहिजे   चांगले सर्वांस पाहिजे   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   म्हातार्‍याला पिंपात ठेविलें पाहिजे   हत्तीला अंकुश केवढा पाहिजे   आहे रतन, पण पाहिजे जतन   अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   शिलंगणाचें सोनें पाहिजे त्यानें लुटावें   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   हिर्‍याच्या खडयाला, सोन्याचेंच कोंदण पाहिजे   want   ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे   शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे)   गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   जिची सहज लीला, तिला कशाला पाहिजे भांगटिळा!   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे   नऊ चोवीस एकादशी, कशाला पाहिजे गांवचा जोशी   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे!   धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   काम झाले पाहिजे तर स्‍वतः जा, नको तर पाठीव दुजा   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   सहज जिची लीला, तीस कशास पाहिजे भांग टिळा   समुद्राला समुद्राची व आकाशाला आकाशाची उपमा दिली पाहिजे   वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे   अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें   जिची सहज लीळा, तिला कशाला (पाहिजे) भांग टिळा   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   तुका म्‍हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।।   लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी   भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे   यमाजीस (काळास) न भ्यालें तरी गमाजीस भ्यालें पाहिजे   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   हिंगणानें हिंगपण केलें तरी चंदनानें चंदनपण केलें पाहिजे   require   need   तूं स्‍वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे !   wanted   आय जायका, खाय जाय   every care should be taken   trial balance should be agreed   उंचावलेलें उदाक उंचारि वचका, तगु उदाक तगु वचका   उश्णी वायणां फेडुंक जाय   केलेलें खावंका, आयिल्‍लें भोगका   व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि   गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता   सोंगासारखी संपादणी   आदवांचें पातक संततिच भोगुंक जाय   आपली अब्रु, संभाळ गबरु   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   करीं कंकण, नको आरसा   जायतॉ   तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।   भावाचा भुकेला   भितर सवाई   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   महानुभावाचे संग, उन्नतीचे रंग   पोटचा द्यावा पण पाठचा देऊं नये   sufficiently   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   आपणें मोरका स्वर्गु दिसका   कूळ पळ्ळूनु चल्‍लि हाडका, थळि पळवुनू गाइ हाडका   जाणणें नीतीचें, करणें सत्‍याचें   जेंवक नाशिल्‍ल्‍याक उश्ट्‌या आळशीक?   महानुभावाच्या संगतीं, उपजे विरक्ती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP