Dictionaries | References

नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे

   
Script: Devanagari

नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे

   जें आपल्या दैवांत असेल त्यास आपण सादर असलें पाहिजे. तु०-नशिबीं असे नच तें टळे।-प्रभावती नाटक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP