Dictionaries | References

मन चिंती तें वैरीही न चिंती

   
Script: Devanagari

मन चिंती तें वैरीही न चिंती

   अनेकदां कांहीं गोष्टीबद्दल आपल्याला इतकी धास्ती वाटत असते, व शत्रुला आपण इतकें भीत असतों कीं, त्यामानानें शत्रुच्याहि मनांत आपणास अपकार कारावयाचें येत नाहीं. ‘ शरदः - मन चिंती तें वैरी चिंतीना
   तशांतलं चाललं आहे तुमचं वहिनी. ’ -एकच प्याला, अंक
   प्रवेश १.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP