Dictionaries | References

मन उडणें

   
Script: Devanagari
See also:  मन उठणें

मन उडणें     

वीट येणें
आवडेनासा होणें
कंटाळा, तिरस्कार वाटणें. ‘ ह्या सखलादी अंगरख्यावरुन अलिकडे माझें मन उडालें आहे. ’
प्रेम नाहींसें होणें, नावडतें होणें ( स्त्री वगैरे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP