Dictionaries | References च चांदी उडणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चांदी उडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | १. नाश होणें अतोनात त्रास होणें. ‘परमुल्लुखातील लोकांकरिता आमची चांदी आणखी किती दिवस उडणार.....’ -टि १.६३. २. त्रेधा उडणें तारंबळ होणें. ‘अलीकडे माझ्या पाठीमागे असे लोक लागले आहेत की त्यांच्यामुळे माझी चांदीच उडत आहे.’ -विकारविलसित. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP