Dictionaries | References

कांहीं

   
Script: Devanagari

कांहीं     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. कांहीं करतां कांहीं होणें To arise one thing where another thing is done or designed. कांहीं करून By some means or other.

कांहीं     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A few. Something. A portion. Some.

कांहीं     

वि.  १ किंचित . थोडें अल्प ; लहान ( संख्या किंवा परिणाम ); थोडेसें ( वस्तु किंवा युक्तीपैकीं ). २ विवक्षित समुदायांतून अंश अंशमात्र ; थोडा किंवा कांहीं भाग ; कित्येक ; थोडा किंवा पुष्कळ ; कमी किंवा जास्त .' आंबे कांहीं खाल्ले कांहीं लोकास दिल्हे , काम्ही ठेविलें .' ३ फार नव्हे परम्तु थोडेसें ; अल्प प्रमाणांत . ' केवळ उपाशी जाऊं नको कांहीं खा ! ४ एखादी अनिश्चित गोष्ट किंवा काम वगैरे . ' तुम्हापांसी कांहीं बोलावयाचें आहे .' - क्रिवि . १ अवर्णनीय प्रकारचें तर्‍हेचें ; ज्याची फोड करतां येत नाही . अशा तर्‍हेचें .' ब्रह्मप्राप्तीचें सुख कांही विलक्षण आहे .' २ अर्थ स्पष्ट करण्याकरितां .' तो कांहीं गवत खात नाहीं अन्न खातो .' ३ ( निषेधपर ) मुळींच नाहीं ; केव्हांही नाहीं . ' राहेन मी हें न घडेचि कांहीं . । ' ४ भलतेंच ; मनांत नसलेलें ; अकल्पित . ' काम्हीं करतां कांहीं होणें .' ५ कोणतीही उयुक्ति शक्कल ' काहीं तरी करुन ' ( सं . किम् , किम् + हि )
०एक वि.  १ थोडेंसें ; कित्येक ( मनुष्य , वस्तु ). २ ( निषेधपर ) एकहिः मुळींच ; तिळभरहि नाहीं . ' पेढ्यांर्‍यांनी कांहींएक भांडें घरांत नाहीं .'
०काहीं वि.  १ अल्पस्वरुप येथें थोडें तेथें थोडें ; सार्‍या समुदायापैकीं कांही व्यक्ति . ' कांहीं कांही शेतें बरीं आहेत कांही कांही वाईट आहेत . - क्रिवि . २ ( अतिरेक बाहुल्या दाखविणार्‍या शब्दाशीं जोडुन ) अवर्णनीयप्रकारें ; अतिशय कमालीचा ; ' आज पावसानें कांही काहीं शर्त्य केली .'
०काहींचें   - च्या बाहींच - वि . अगदींच भलतें ; भलतेंसलतें ; अवास्तवः बेताल ; बाष्कळपणानें ; गैरलागू ; अमर्यादु ; अप्रासंगिक ; बेताल ; कांही तरीच विसंगत ; अनपेक्षित . ' एकदां जें आमचे भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच !' - पकोघे .
बाहीं   - च्या बाहींच - वि . अगदींच भलतें ; भलतेंसलतें ; अवास्तवः बेताल ; बाष्कळपणानें ; गैरलागू ; अमर्यादु ; अप्रासंगिक ; बेताल ; कांही तरीच विसंगत ; अनपेक्षित . ' एकदां जें आमचे भांडण जुंपलें तें कांहींच्या बाहींच !' - पकोघे .
०न   होतेला नव्हतेला - क्रिवि . जणूं कांहींच घडलें नाहीं अशा अर्थानें . ' रात्रीं चोर्‍याकरुन दिवसास कांहीं नव्हतेल्या गोष्टी सांगतो .'
०बाहीं वि.  थोडा अंश ; थोडेसें . ' आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे । ' - ज्ञा १८ . ४१२ . ' औषध घेतांच कांहीबाहीं दिसू लागलें ' कांहीबाहीं गुळ घेतला कांहीबाहीं घ्यावयाचा आहे .' ( कांही द्वि .) क्रिवि . भलतेच ; अवास्तविक ; अनियमित ; असंबद्ध कांहींबाही बोलतां मंदवचनी .' - मराठी ६ वें पुस्तक पृ १७३ .
०तरी वि.  वाटेल तें ; ब्राह्मत ; असंबद्ध .

कांहीं     

कांहीं एक
१. कित्‍येक. ‘काही एक माणसे. २. मुळीच
यकिंचत्‌हि
थोडे सुद्धां
तिळभरहि. ‘मी त्‍याचे काही एक चालूं देणार नाही.’

Related Words

कांहीं   कांहीं नव्हतेला   कांहीं न होतेला   माझें कांहीं तुझें कांहीं, आपापलें जग पाही   हातापायासाठीं, ठेवा कांहीं गांठीं   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   गेला दिवस कांहीं पुन्हां येत नाहीं   खर्‍याला कांहीं भय नाहीं   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात   कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ   कांहीं एक न लागणें   कांहीं कांहीं   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   कांहीं नसण्यापेक्षां अर्धी बरी   कांहीं नसो पण पाटील दादला असो   कांहीं ना टपाल, म्‍हणजे सगळे खुशाल   कांहीं नाहीं फसली, दोन्हीच तसलीं   कांहीं बाहीं   कांहीं बोलों नये ऐसें   कांहीं मेळवी, मग जेवी   कांहीं सोन्याचा गुण, कांहीं सवागीचा गुण   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना   कामांत चूर दिसती, कांहीं करीत नसती   अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं   क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   रागीट स्वभावाचा, कांहीं ना उपयोगाचा   महानुभाव झालाः सर्व कांहीं सोडला   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   होईना कांहीं आन्‍ जिवाची लाही   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   न करत कांहीं, वाईट शिकूं पाही   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   नायकिणींच्या कांहीं खाणी नसतात   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   जसा जणूं कांहीं बापाचा माल   सुज्ञ दुष्टाचे हातीं, सत्ता कांहीं न देती   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   बोडकें बोडलं नि कांहीं नाहीं सोडलं   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।   चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें   जो जातांना त्‍वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   किदें   नाहीं तेंच   शेणी बुडाल्या थापे तरले   वार्‍या वार्‍या धोपट खुंटीचा पोपट   शष्प देणें न शष्प घेणें, बहुत काय लिहिणें, लोभ करावा हे विनंति   भटटाची मुंज, तटटाचें बारसें   मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं   सोन्याची मेख, तमाशा देख   दुहेरी बोलाची, कवडी मोलाची   पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे   पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥   पाण्यास आसरा   तिवाटांची माती येत नाहीं   तिवाटांची माती समजत नाहीं   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   पैसा जोडतो, पैसा तोडतो   बुडी देणें   बुडी मारणें   कळाकांती   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   कुत्र्याचें शेंपूट सहा महिने नळकांडयांत घातलें तरी वांकडें वांकडेंच   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सोनें नाहीं गुंजभर न‍ बायको मागे रत्नहार   बलवान पुढें, खरा माजीं पडे   बलवाना पुढें, खरा माजीं पडे   बायकोला पायलीभर आणि नवर्‍याला शेरभर   बासा न राहे और कुत्ता न खाये   रात्रंदिवस कांडा, हातीं आला कोंडा   रिकाम्या पोटीं   रेडयाला सांगितलें ज्ञान, रेडा हागतोय पाटीभर श्याण   भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   यंत्र बांधणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP