Dictionaries | References

प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें

   
Script: Devanagari

प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें

   प्रेमसाधनाच्या कामीं व युद्ध जिंकण्याकरितां काय वाटेल त्या गोष्टी केल्या तरी दोषार्ह ठरत नाहींत. पुढील इंग्रजी म्हणीचा पर्यायः
   Every thing is fair in love and war.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP