Dictionaries | References

मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ

   
Script: Devanagari

मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ

   राजधानींचें शहर कितीहि मोडकळीस आलें तरी त्याच्या वैभवाची साक्ष दिसतेच
   तसेंच तीर्थक्षेत्र जरी ओसाड पडलें तरी त्याचे गतवैभवाचे अवशेष कांहीं तरी राहातातच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP