Dictionaries | References उ उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गाढव उकिरड्यावरची घाण फुंकून फुंकून खात असते पण त्यास पाणी प्यावयास मात्र स्वच्छ लागते. तेव्हां इतर गोष्टींत कितीहि मूर्खपणा केला तरी एखाद्या गोष्टीत तरी काळजीपूर्वक वागणूक करावी, असा एखाद्या मूर्खास उपदेश करतांना ही म्हण वापरतात. Related Words उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो उकिरडा दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो तरी तळें राखील तो पाणी चाखील however तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं रेडा तो रेडा, धारभर तरी ओढा आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच ज्याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं जो तळें राखेल, तो पाणी चाखेल ऊन दुधाचे पोळणें, ताक फुंकून पिणें चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो पाटाचे पाणी कोण आणी घोळी तरी लेगीत पाणी कसा तरी पाणी उतरणें वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं म्हणजे ताक फुंकून पिणें तो जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा हागणार्यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्यानें तरी लाजावें जो तो पडला तरी वैराटगड न्हाव्याचा उकिरडा कितीहि उकरला तरी केसच सांपडणार कच्च्या घड्यानें पाणी वाहाणें पालथ्या घड्यावर पाणी (दुसर्याच्या) ओंजळीनें पाणी पिणें सरासरी गुडघ्याइतकें पाणी उपड्या घागरीवर पाणी घे घोडा पी पाणी garbage heap scrapheap refuse heap rubbish heap trash heap trash pile junk heap junk pile पाणी पाणी करणें पाणी पाणी होणें वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो all the same withal even so nevertheless nonetheless notwithstanding नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’ पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक पाणी हालवून कोठे लोणी निघतें ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं राखील तो चाखील yet अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील पाणी तुंबविणें जल कसे झाले तरी वाघाचें पिलूं छपन्न देशचें पाणी प्याला आहे तरी आसतना तरी पसून तरी पुणून तरी सुद्धां पाणी सारणें फिरेल तो चरेल फिरे तो चरे पाणी खाल्लेला पाणी दाखविणें पाणी मारणें भडभडया तो कपटीद नसतो दुधाने तोंड भाजल्यावर ताक फुंकून पितात पाणी येणे पाणी कोंडणें कुत्रा झाला तरी तो आपल्या गल्लीतला सिंहच असतो पाणी लागणें पाणी छाटणें पाणी तोडणें केन्ना तरी पाणी तुटणें पाणी तोलणें पाणी घालणें ना तरी आडवें पाणी उचलून पाणी ऊर्ध्वपातित पाणी पाणी भरणें पाणी वहाणें पेटतं पाणी गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी कडू पाणी पाणी मुरणें अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP