Dictionaries | References प पालथ्या घड्यावर पाणी Script: Devanagari Meaning Related Words पालथ्या घड्यावर पाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घडा उपडा ठेवलेला असला व त्यावर कितीहि पाणी ओतले तरी त्यांत पाण्याचा थेंबहि शिरावयाचा नाही. तेव्हां असला निष्फळ प्रयत्न करण्यात काय फायदा. उपड्या घड्यावर० पहा.-टि ४.१९३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP