Dictionaries | References

जल

   { jala }
Script: Devanagari

जल     

See : सेंग्रा

जल     

Puranic Encyclopaedia  | English  English
JALA   A deity of water. in [Mahābhārata, Sabhā Parva, Chapter 11, Stanza 20] it is mentioned that this deva was a luminary in the durbar of Brahmā.

जल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है   Ex. जल ही जीवन का आधार है ।
HOLO COMPONENT OBJECT:
बादल आँसू जलघड़ी चाय दाल ओस
HOLO MEMBER COLLECTION:
समुद्र कुआँ नदी जलराशि प्याऊ हौज़
HOLO STUFF OBJECT:
बरफ भँवर जलस्तंभ
HYPONYMY:
कठोर जल मृदु जल गंगाजल आसुत जल अर्घ्य धोवन अदहन जलधारा डभका शापांबु बँगा अशांत जल बारिश पगार मंगल्य अर्घ आंशुकजल आबदस्त उगार कुल्ला पेयजल निकासी का पानी भूजल
MERO COMPONENT OBJECT:
हाइड्रोजन आक्सीजन
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पानी नीर अंबु अम्बु पय वारि आब तोय सलिल पुष्कर अंभ अपक उदक उदक् क्षत्र धरुण तपोजा रेतस् अर्ण वाज ऋत शवल शवर सवल सवर नलिन घनरस घनसार दहनाराति अस्र अंध अन्ध अक्षित शबर वसु कीलाल तामर इरा नीवर योनि नार कांड काण्ड
Wordnet:
asmপানী
bdदै
benজল
gujજળ
kanನೀರು
kasآب , وٲنۍ
kokउदक
malജലം
marपाणी
mniꯏꯁꯤꯡ
nepपानी
oriଜଳ
panਪਾਣੀ
sanजलम्
tamதண்ணீர்
telనీరు
urdآب , پانی , جل
See : जलीय धरातल

जल     

जल (जातूकर्ण्य) n.  काशी विदेह तथा कोसल के लोगों का वा राजाओं का पुरोहित [सां.श्रौ.सू. १६.२९.६] ; जातूकर्ण्य देखिये ।

जल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उदक

जल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used primarily of the Deity; and hence of one who has a finger in every one's dish, or of one whom you meet at every turn.

जल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Water.

जल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पाणी

जल     

 न. वैभव ; झकाकी . - रा ५ . ७६ जलील पहा . [ अर . जल्ल ]
 न. पाणी ; उदक ; तोय ; अंबु ; नीर . [ सं . ] म्ह० जलांत राहून माशाशीं वैर . ( वाप्र . ) जलीं , स्थलीं , काष्ठीं , पाषाणीं - १ मूळ सर्व ठिकाणीं ज्याचें अस्तित्व अशा देवाबद्दल म्हणतात . २ ( ल ) ज्या त्या गोष्टींत व जेथें तेथें डोकें खुपसणारा , भेटणारा , पिच्छा पुरविणारा अशा माणसा बद्दलहि योजतात . सामाशब्द -
०कुक्कुट  पु. पाणकोंबडा .
०कूप  पु. विहीर ( पाणी असलेली ). याच्या उलट शुष्क कूप . कुंड - न . ( ख्रि . ) ज्या कुंडांत अगर पात्रांत बाप्तिस्म्याकरितां पाणी ठेवतात तें . ( इं . ) फाँट . बाळकांस घेऊन आलेल्या लोकांनीं ... प्रार्थनेंतील दुसरा पाठ झाल्यावर लागलेच जलकुंडाजवळ यावें . - साप्रा ९० . १०५ .
०केलि   क्रीडा - १ विषयीपुरुष स्त्रियांसहवर्तमान जलामध्यें विलास करतात ती . २ पाण्यामधील खेळ ; नावा वल्हविण्याची , पोहण्याची शर्यत . क्षीरधितीर विहारी जलकेलि करूं नदींत गगनीच्या । - हंसकाकीय आख्यान , मोकर्ण २८ . २५ . ३ नदी - समुद्रपर्यटन .
०क्रिया  स्त्री. १ पितरांचें तर्पण . २ पाण्याचें कार्य ; धुणें वगैरे .
०खोकड  पु. एक मासा . प्राणिमो ८५ .
०गतिशास्त्र  पु. ( शाप . ) पदार्थांच्या पाण्यांतील गतीसंबंधीं नियम दाखविणारें शास्त्र . ( इं . ) हायड्रो डायनामिक्स .
०चर  न. १ पाण्यांतील प्राणी . जैसे जळचरा जळसांडे । आणि तत्क्षणी मरण मांडे । - ज्ञा ३ . ११७ . २ ( संकेतानें ) समुद्रापलीकडून आलेला परकीय माणूस , द्वीपांतरचा मनुष्य . ३ युरोपियन लोक ; इंग्रज लोक . जलचर तयार झाले . - रा १० . १७५ . प्रताप महिमा थोर जळामधिं परि जलचर अडविला । - ऐपो ३०४ .
०ज वि.  ( काव्य ) पाण्यापासून उत्पन्न झालेला , पाण्यांत जन्म पावलेला ( मेघ , कमळ इ० ).
०जघोष   मेघगर्जना . लक्ष दीपांचा प्रकाश । जलजघोष घंटावरी ।
०जंतु  पु. जलचर ; चलसंचारी प्राणी ; जलामध्यें उत्पन्न होणारे जंतू ( प्रत्येकी ).
०तरंग  पु. १ लाट , लहरी . २ एक वाद्य ; बारापासून बावीसापर्यंत चिनीमातीचे लहानमोठे पेले घेऊन , वाजविणारा ते आपल्यापुढें अर्धवर्तुलाकार मांडतो , मग त्यांतून इच्छित स्वराचा ध्वनि निघण्यासाठीं त्यांत कमीअधिक पाणी घालतो व दोन बारीक छडया दोन हातांत घेऊन पेल्यावर मारून इच्छित रागाची गत वाजवितो , अशा रीतीनें तयार केलेलें वाद्य .
०ताडन  न. ( पाण्यास कितीहि मारलें तरी तें दुभंग होत नाहीं यावरून ) ( ल . ) निष्फळ श्रम , प्रयत्न . ही बाब जलताडणासारखी व्यर्थ होती . - सासं २ . ९३ .
०द   धर - पु . मेघ . जलदजालपटल - न . अभ्रपटल ; आभाळ ; ढगांनीं व्याप्त आकाश . जलदेवता - स्त्री . पाण्यांतील देवता ; अप्सरा .
०धर  पु. ( संगीत ) एक राग ; यांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव - षाडव . वादी पंचम , संवादी ऋषभ . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर .
केदार  पु. ( संगीत ) एक राग ; यांत षडज , तीव्र ऋषभ , कोमल मध्यम , पंचम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाडव - षाडव . वादी पंचम , संवादी ऋषभ . गानसमय रात्रीचा पहिला प्रहर .
०धि   निधि - पु . १ ( काव्य . ) पाण्याचा संचय ; समुद्र . जेणें जलनिधि आटला आचमनी । २ ( अंकगणित ) दहा शंकू किंवा एकावर चौदा पूज्यें इतकी संख्या .
०नाडी  स्त्री. जमिनीच्या पोटांतून जाणारी पाण्याची शीर ; पृथ्वीच्या पोटांतील पाण्याचा मार्ग .
०पक्षी  पु. पाण्यांतील पक्षी .
०पाई  स्त्री. एक औषधी वनस्पति .
०पान  न. १ जलप्राशन ; पाणी पिणें . २ ( काशी ) फराळ .
०पादचारी वि.  पाण्यांतून पायांनीं चालणारा एक पक्षिवर्ग . याचे पाय लांब व उघडे असतात . - प्राणिमो ५८ .
०प्रलय  पु. ज्या वेळीं सर्व पृथ्वी पाण्यांत बुडून जाते असा शेवटचा काल .
०प्रवाह  पु. गंगाप्रवाह ; ( थोर पुरुषांची रक्षा , अस्थि , देवाचा निर्माल्य इ० ) पवित्र नदीमध्यें सोडावयाची क्रिया .
०प्राय वि.  जलपूरित ; पाण्याची समृध्दि असलेला ( देश ). [ सं . ]
०बुदबुद   पुन . १ पाण्यावरचा बुडबुडा . २ ( ल . ) क्षणभंगुरता , क्षणिकत्व दाखविणारी गोष्ट . पाण्यावरचा बुडबुडा पहा .
०मंदिर  न. नदी , सरोवर यांच्या पाण्यांत बांधलेलें किंवा नदीच्या कांठीं तळघराप्रमाणें बांधलेलें घर ( उन्हाळयासाठीं ); जलांतील क्रीडागृह ; धारागृह .
०मय  न. सर्वत्र पाण्याचा फैलाव ; भोंवतालीं पाण्यावांचून कांहीं नाहीं अशी जी अवस्था ती . समुद्रांत भारी लांब गेलें म्हणजे सर्व जलमय दिसतें . - वि . १ जलपूर्ण ; जलप्राय पहा . ( देश , जागा , फळ ). २ पाण्यानें झालेलें ( बर्फ , गार ). गार जलमय पडली यामुळें क्षणांत तिचें जल होऊन गेलें . ३ पाण्यांत बुडलेलें ( गांव , देश ).
०मनुष्य   पुन . जळमाणूस पहा .
०मार्ग   १ गलबतें वगैरे जाण्याचा पाण्यामधील मार्ग ; याच्या उलट खुष्कीचा मार्ग . २ समुद्रावरील कर ; आयातनिर्यात मालावरील पट्टी ; याच्या विरुध्द जकात , ही जमीनीवर असते .
०यंत्र  न. १ कारंजें . उठेत जेथें जलयंत्र धारा । - सारुह ५ . १७ . २ रहाट , पाणचक्की , लाट इ० पाण्याचीं यंत्रें . ३ पाण्याच्या जोरावर चालणारें यंत्र .
०यात्रा  स्त्री. जलप्रवास ; ( जलमार्गानें ) परदेशगमन .
०यान  न. होडी नाव , गलबत , तरांडें इ० पाण्यांतील प्रवासाचें वाहन .
०राज  पु. ( शाप . ) ज्यामध्यें सोनें विरघळतें असें अम्ल . ( इं . ) अ‍ॅक्वारेजिया .
०रुह  न. पाण्यांत वाढणारें कमळ .
०वास  पु. कांहीं काळ बेंबीपर्यंत पाण्यांत उभें राहण्याची तपश्चर्या ( साधूंची ).
०विहार  पु. जलक्रीडा पहा .
०व्याल  पु. पाणसाप .
०शाक  स्त्री. ( ल . ) मासे ; पाणशेंगा . बंगाली बाबूस ताजी जलशाक व महाराष्ट्रीय ब्राह्मणांस लोणकढें तूप पाहिजे . - टि १ . ३७४ . [ जल + शाक = भाजी ]
०शोधक  न. पाण्यांतील गाळ काढून शुध्द करणारें यंत्र अथवा पात्र ; ( इं . ) फिल्टर .
०शोष  पु. १ तहानेनें घसा कोरडा होणें ; रुक्षता ; कोरड . २ दुष्काळ ; अनावृष्टि ; अवर्षण .
०शोषक वि.  पाणी शोषून ओढून घेणारें , हवेंतील आर्द्रता दाखविणारें ( यंत्र ). ( इं . ) हायग्रोस्कोपिक .
०श्वासेंद्रियपुट  न. माशास श्वासोच्छवास करण्यास साह्य करणारी शरीरांतील एक पिशवी ; गळचुंडी .
०सत्र  न. पाणपोई ; जळछत्र पहा .
०समाधि  स्त्री. १ पाण्यांत बुडून मरणें ; संन्याशानें पाण्यांत घेतलेली जिवंत समाधि ; पाण्यांत उतरून स्वत : स बुडवून घेणें ; फक्त संन्याशानेंच प्रयाग येथें जलसमाधि घ्यावी असा शास्त्रनिर्बंध आहे .
०स्थलभ्रम  पु. १ हें पाणी कीं जमीन याबद्दलचा भ्रम पडणें . २ महापुरानें पाणी व जमीन एक होऊन जाणें ; सर्व जलमय होणें .
०स्थितिशास्त्र  न. पाण्यामध्यें पदार्थ स्थिर राहण्यासंबंधींचे नियम व गुणधर्म सांगणारें शास्त्र : ( इं . ) हायड्रोस्टॅटिक्स . जलाचा विकार - पु . पाण्याची विकृति , अवस्थांतर ; ( गार , बर्फ , वाफ इ० ). जलांजली , जलांजुली - स्त्री . मृताच्या दहाव्या दिवशीं अश्म्यावर मृताच्या नांवानें तिळमिश्रित पाणी सोडणें ; तिलांजली देणें , सोडणें ; ( क्रि० सोडणें ; देणे ). देउनि जलांजली स्वप्रियसुत बंधूंसि म्हणुनि हा रडत । - मोसभा ७ . ७२ . [ जळ + अंजलि ] जलाधिवासन - न . १ एखाद्या देवतेच्या मूर्तीची मंदिरांत कायमची स्थापना करण्यापूर्वी एक रात्रभर ती मूर्ती पाण्यांत ठेवण्याचा विधि . २ ( सामा . ) मूर्तीची मिरवणुक काढण्याच्या पूर्वरात्रीं वरीलप्रमाणें अशीच करावयाची क्रिया . जलाबंब - वि . ( ना . ) पाण्यानें भरपूर , तुडुंब . [ जलबंब ] जलाभास - पु . मृगजल . जलाशय - पु . पाण्याचा सांठा , स्थान ( समुद्र , तळीं , डबकें , तलाव इ० ). शैल कक्षांचीं कुहरें । जलाशय परिसरें । - ज्ञा १३ . ६१२ . जलोत्सर्गक - न . पाणढोसळी . ( इं . ) फ्लशिंग पॉट . जलोदर - पु . पोटांत सांठल्यामुळें होणारा रोग ; उदर . [ सं . ]

जल     

जलताडन
पाण्यावर काठीने किंवा हातांनी मारले तरी ते दुभंगत नाही किंवा तेथे मारल्‍याचा मागमूसहि राहात नाही. ते पुन्हां लागलीच मिळून जाते. त्‍याप्रमाणें निष्‍फळ प्रयत्‍न
फुकट श्रम
बेफायदा कष्‍ट
‘ही बाब जलताडणासारखी व्यर्थ होती.’ -सासं २.९३.

जल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पानी

जल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जल  mfn. 1.mfn. = जड (cf.जल्), stupid (cf.°ला-द्किप, °ला-शय), [ŚārṅgP. xxi] (v.l.)
जल  m. m. (g.ज्वला-दि) a stupid man, [Śiś. v, 37]
N. of a man (with the patr.जातूकर्ण्य), [ŚāṅkhŚr. xvi, 29, 6]
जल  f. n. (also pl.) water, any fluid, [Naigh. i, 12] ; [Yājñ. i, 17] ; [MBh.] &c. (ifc.f(). )
जल  n. n. a kind of Andropogon, [Bhpr. vii, 10, 52 & 78; 28, 18]
the 4th mansion (in astrol.), [VarYogay. iv, 26]
गो-कलक   a cow's embryo ( or °लन), [L.]
ROOTS:
गो कलक
जड   (= ) frigidity (moral or mental or physical), [W.]
जल   2.Nom.°लति, to become water, [Śatr. xiv.]

जल     

जल [jala] a.  a. [जल् अच् डस्य लो वा]
Dull, cold, frigid = जड q. v.
Stupid, idiotic.
लम् Water; तातस्य कूपोऽ- यमिति ब्रुवाणाः क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति । [Pt.1.322.]
A kind of fragrant medicinal plant or perfume (ह्रीवेर).
The embryo or uterus of a cow.
The constellation called पूर्वाषाढा.
उच्छ्वासः a channel made for carrying off excess of water, drain, (cf. परीवाह).
overflow of a river.
-उदरम्   dropsy. -उद्भवa. aquatic. (-वा) benzoin.
-उरगा, -ओकस्  m. m.,
-ओकसः   a leech.
-कण्टकः   a crocodile.
-कपिः   the Gangetic porpoise.
-कपोतः   a water-pigeon.
-कर a.  a. making or pouring forth water. (-रः) tax for water.
करङ्कः a shell.
a cocoa-nut.
a cloud.
a wave.
a lotus.-कल्कः mud.
-कल्मषः   the poison produced at the churning of the ocean; तस्यापि दर्शयामास स्ववीर्यं जलकल्मषः [Bhāg.8.] 7.44.
-काकः   the diver-bird.
-कान्तः   the wind.
-कान्तारः   an epithet of Varuṇa.
-किराटः   a shark.
-कुक्कुटः   a water-fowl; जलकुक्कुटकोयष्टिदात्यूहकुलकूजितम् [Bhāg.8.2.16.] (-टी) the black-headed gull.
-कुन्तलः, -कोशः   moss.
कूपी a spring, well.
a pond.
a whirlpool; जलकूपी कूपगर्ते पुष्करिण्यां च योषिति Medinī.
-कूर्मः   the porpoise.-कृत् a. Causing rain; दिवसकृतः प्रतिसूर्यो जलकृत् (मेघः) [Bṛi. S.]
-केलिः,  m. m. or f.,
-क्रीडा   playing in water, splashing one another with water.
-क्रिया   presenting libations of water to the manes of the deceased.
गुल्मः a turtle.
a quadrangular tank.
a whirlpool.
-चर a.  a. (also जलेचर) aquatic.
(रः) an aquatic animal.
a fish.
any kind of water-fowl. ˚आजीवः, ˚जीवः a fisherman.
-चत्वरम्   a square tank.-चारिन् m.
an aquatic animal.
-ज a.  a. born or produced in water.
(जः) an aquatic animal.
a fish; स्वयमेव हतः पित्रा जलजेनात्मजो यथा [Rām.2.61.22.]
sea-salt.
a collective name for several signs of the zodiac.
the moon.
(जः, जम्) a shell.
the conch-shell; अधरोष्ठे निवेश्य दघ्मौ जलजं कुमारः [R.7.] 63,1.6; इत्यादिश्य हृषीकेशः प्रध्माय जलजोत्तमम् [Bhāg.8.4.] 26.
(जः) The Kaustubha gem; जलजः कौस्तुभे मीने तत् क्लीबे शङ्खपद्मयोः । [Nm.]
(जः) A kind of horse born in water; वाजिनो जलजाः केचिद् वह्निजातास्तथापरे । शालिहोत्र of भोज, Appendix II,12. (-जम्) a lotus. ˚आजीवः a fisherman. ˚आसनः an epithet of Brahmā; वाचस्पतिरुवाचेदं प्राञ्जलिर्जलजासनम् [Ku.2.3.] ˚कुसुमम् the lotus. ˚द्रव्यम् a pearl, shell or any other thing produced from the sea.
जन्तुः a fish,
any aquatic animal.
-जन्मन्   a lotus.
-जीविन्  m. m. a fisherman.
-डिम्बः   a bivalve shell.
तरङ्गः a wave.
a metal cup filled with water producing harmonic notes like a musical glass.
-ताडनम्   (lit.) 'beating water'; (fig.) any useless occupation.
-तापिकः, -तापिन्, -तालः   The Hilsa fish; L. D. B.
-त्रा   an umbrella.सः hydrophobia.
Comp. अञ्चलम् a spring.
a natural water-course.
दः a cloud; जायन्ते विरला लोके जलदा इव सज्जनाः [Pt.1.29.]
camphor. ˚अशनः the Śāla tree.
-आगमः   the rainy season; सरस्तदा मानसं तु ववृधे जलदागमे [Rām.7.12.26.] ˚आभ a. black, dark. ˚कालः the rainy season. ˚क्षयः autumn.
-दर्दुरः   a kind of musical instrument.
-देवः   the constellation पूर्वाषाढा.
-देवता   a naiad, water-nymph.
-द्रोणी   a bucket.
-द्वारम्   A gutter, a drain, [Māna.31.99.]
धरः a cloud.
the ocean.
-धारा   a stream of water.
धिः the ocean.
a hundred billions.
the number 'four'. ˚गा a river. ˚जः the moon. ˚जा Lakṣmī, the goddess of wealth. ˚रशना the earth.
-नकुलः   an otter.
-नरः   a merman.-नाडी,
-ली   a water-course.
निधिः the ocean.
the number 'four'.
निर्गमः a drain, water-course.
a water-fall, descent of a spring &c. into a river below.
-पक्षिन्  m. m. a water-fowl.
पतिः the ocean.
an epithet of Varuṇa.-पथः a sea voyage; [R.17.81.]
-पद्धतिः  f. f. a gutter, drain.
-पात्रम्   'a water-pot', drinking-vessel.
-पित्तम्   fire.
-पुष्पम्   an aquatic flower.
पूरः a flood of water.
a full stream of water.-पृष्ठजा moss.
प्रपातः a water-fall.
rainy season; शरत्प्रतीक्षः क्षमतामिमं भवाञ्जलप्रपातं रिपुनिग्रहे धृतः [Rām.4.27.47.]
-प्रलयः   destruction by water.
-प्रान्तः   the bank of a river.
-प्रायम्   a country abounding with water; जलप्रायमनूपं स्यात् [Ak.]
प्रियः the Chātaka bird.
a fish. (-या) an epithet of Dākṣāyaṇī.
-प्लावनम्   a deluge, an inundation. -बन्धः,
बन्धकः a dam, dike, rocks or stones impeding a current.
-बालकः, -वालकः   the Vindhya mountain.
-बालिका   lightning.
-बिडालः   an otter.-बिम्बः,
-म्बम्   a bubble.
बिल्वः a (quadrangular) pond, lake.
a tortoise.
a crab.
-भीतिः  f. f. hydrophobia.
-भू a.  a. produced in water.
-भूः  m. m.
अञ्जलिः a handful of water.
a libation of water presented to the manes of a deceased person; कुपुत्रमासाद्य कुतो जलाञ्जलिः [Chāṇ 69;] मानस्यापि जलाञ्जलिः सरभसं लोके न दत्तो यथा [Amaru. 97] (where, जलाञ्जलिं दा means 'to leave or give up').-अटनः a heron.
-अणुकम्, -अण्डकम्   the fry of fish.
-अत्ययः   autumn (शरद्); पृष्ठतोऽनुप्रयातानि मेघानिव जलात्यये [Rām.2.45.22.] -अधिदैवतः,
-तम्   an epithet of Varuṇa. () the constellation called पूर्वाषाढा.
-अम्बिका   a well.
-अर्कः   the image of the sun reflected in water.
a place for holding water.
a kind of camphor.-भूषणः wind.
a jar.
camphor.
-मक्षिका   a water-insect.
-मण़्डूकम्   a kind of musical instrument; (= जलदर्दुर).
-मद्गुः   a king-fisher.
मसिः a cloud.
-मार्गः   a drain, canal.-मार्जारः an otter.
a cloud; [Me.69.]
a kind of camphor.
-मूर्तिः   an epithet of Śiva.
-मूर्तिका   hail.
-मोदम्   a fragrant root (उशीर).
यन्त्रम् a machine for raising water (Mar. रहाट).
a waterclock, clepsydra.
a fountain. ˚गृहम्, ˚निकेतनम्, ˚मन्दिरम् a house erected in the midst of water (a summerhouse) or one supplied with artificial fountains; क्वचिद् विचित्रं जलयन्त्रमन्दिरम् [Ṛs.1.2.]
-यात्रा   a sea-voyage.-यानम् a ship.
-रङ्कुः   a kind of gallinule.
रण्डः, रुण्डः a whirlpool.
a drop of water, drizzle, thin sprinkling.
a snake.
-लता   a wave, billow.
-वरण्टः   a watery pustule.
-वायसः   a diver-bird.-वासः residence in water. (-सम्) = उशीर q. v.
वाहः a cloud; साद्रिजलधिजलवाहपथम् [Ki.12.21.]
a waterbearer.
-वाहकः, -नः   a watercarrier.
-वाहनी   an aqueduct.
-विषुवम्   the autumnal equinox.
-वृश्चिकः   a prawn.
-वैकृतम्   any change in the waters of rivers indicating a bad omen.
-व्यधः   A kind of fish; L. D. B.
व्यालः a water-snake.
a marine monster.
-शयः, -शयनः, -शायिन्  m. m. an epithet of Viṣṇu;
-शय्या   lying in water (a kind of religious rite); द्वादशं हि गतं वर्षं जलशय्यां समासतः [Rām.7.] 76.17.
-शर्करा   A hailstone; तीव्रैर्मरुद्गणैर्नुन्ना ववृषुर्जलशर्कराः [Bhāg.1.25.9.]
-शुक्तिः  f. f. a bivalve shell.
-शुचि a.  a. bathed, washed.
-शूकरः   a crocodile.-शोषः drought.
-समुद्रः   the ocean of fresh water.-संपर्कः mixture or dilution with water.
-सूचिः  f. f.
a kind of fish.
a crow.
a water-nut.
-स्थानम्, -स्थायः   a pond, lake, reservoir; कदचित्तं जलस्थायं मत्स्य- बन्धाः समन्ततः [Rām.12.137.5.]
-स्रावः   A kind of eyedisease.
-हम्   a small water-house (rather summerhouse) furnished with artificial fountains.
-हस्तिन्  m. m. a water-elephant.
-हारिणी   a drain.
हासः foam.
cuttle-fish-bone considered as the foam of the sea.
अर्णवः the rainy season.
the ocean of sweet water.
-अर्थिन् a.  a. thirsty.
-अवतारः   a landing-place at a river-side.
-अष्ठीला   a large square pond.
-आकरः   a spring, fountain, well.
-आकाङ्क्षः, -काङ्क्षः, -काङ्क्षिन्  m. m. an elephant.-आखुः an otter.
-आगमः   rain; तपति प्रावृषि सुतरामभ्यर्ण- जलागमो दिवसः [Ratn.3.1.]
-आढ्य a.  a. watery, marshy.-आत्मिका a leech.
-आधारः   a pond, lake, reservoir of water.
-आर्द्र a.  a. wet. (-र्द्रम्) wet garment or clothes. (-र्द्रा) a fan wetted with water.-आलोका a leech.
-आवर्तः   eddy, whirl-pool. -आशयa.
resting or lying in water.
stupid, dull, apathetic.
(यः) a pond, lake, reservoir.
the fragrant root of a plant (उशीर).
आश्रयः a pond.
water-house.
इन्द्रः an epithet of Varuṇa.
 N. N. of Mahādeva.
the ocean; जलेन्द्रः पुंसि वरुणे जम्भले च महोदधौ Medinī.-इन्धनः the submarine fire.
-इभः   a water-elephant.
ईशः, ईश्वरः an epithet of Varuṇa; भीमोद्भवां प्रति नले च जलेश्वरे च [N.]

जल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
जल   r. 1st cl. (जलति)
1. To be sharp.
2. To be wealthy.
r. 1st and 10th cls. (जलति जालयति-ते) To cover, to hide or veil; to cover also as with a net, to encompass. भ्वा० अक० पर० सेट् . आच्छादने चुरा० उभ० सक० सेट् .
जल  mfn.  (-लः-ला-लं) Cold stupid, apathetic, idiotic, &c.
 n.  (-लं)
1. Water.
2. A kind of perfume: see ह्रीवेर.
3. The uterus of a cow.
4. Frigidity, (moral, mental, or physical.)
5. The constellation called Purvashada.
E. जल् to hide, to encompass, &c. affix अच्; also being changed to its congener ड, जड q. v.
ROOTS:
जल् अच्; जड

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP