Dictionaries | References

उधानाचें पाणी

   
Script: Devanagari

उधानाचें पाणी

   दररोज चंद्रोदय व चंद्रास्त यावेळी भरती येते ती सामान्य असते पण पौर्णिमा व अमावास्या या दिवशी जी भरती येते ती फार मोठ्या प्रमाणांत असून तिचे पाणी किनार्‍यावर फार दूरवर पसरते व किनार्‍यावरील शेतांत किंवा बागांतहि कधी कधी जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP