Dictionaries | References

पाणी प्यायलासुद्धां न राहणें

   
Script: Devanagari

पाणी प्यायलासुद्धां न राहणें

   अगदीं क्षणभरहि, लहानशी गरज भगविण्यालाहि न थांबणें
   ताबडतोब निघणें. ‘ऊठ सिंधू, या घरांत पाणी प्यायला सुद्धां राहूं नकोस!’
   एकच प्याला.३.
   ‘महाराजांची स्वारी निघून गेल्याबरोबर राजवाडयांत त्या पाणी प्यायलासुद्धां राहिल्या नाहींत!’-उग्र २.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP