Dictionaries | References

आळशाला ऊन पाणी

   
Script: Devanagari

आळशाला ऊन पाणी

   आळशी मनुष्य स्वतः काही काम करीत नाही पण त्यास स्नानास मात्र दुसर्‍याने तापवलेले ऊन पाणी लागते. तेव्हां स्वतः श्रमकरता मिजास करणार्‍या मनुष्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP