Dictionaries | References
अं

अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण

   
Script: Devanagari

अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण

   स्त्री जर आळशी असेलाती अंगावर ऊन पडेपर्यंत निजून उठली नाहीं तर नवर्‍यासच उठून आवश्यक तीं सकाळचीं कामें करावीं लागतात व बायकोप्रमाणें घरांत राबानें लागतें. बायकोला पण दुखवितां येत नाहीं. प्रसंग येऊन ठेपला म्हणजे मनुष्य नरम होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP