Dictionaries | References

गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे

   
Script: Devanagari

गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे

   बाहेरून दिसावयास एखाद्या नायकाप्रमाणें टिळेटोपी इ. थाटमाट, पण घरी सर्व माणसांस त्रास. घरात सर्व गोष्‍टींची वाण, पण बाहेरून श्रीमंतीचा डौल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP