Dictionaries | References

टिळे पट्‌टे नायकाचे, घरांत हाल बायकांचे

   
Script: Devanagari
See also:  टिळे पट्‌टे नायकाचे, घरीं हाल बायकांचे

टिळे पट्‌टे नायकाचे, घरांत हाल बायकांचे

   वरून दिसावयास मात्र मोठ्‌या नोकझोकाने डामडौलाने व ऐटीत राहणार्‍या मनुष्‍याच्या घरी दारिद्य्र असून घरच्या माणसांस नीट खावयास पुरेसेहि नसते, अशी स्‍थिति असतांना म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP