Dictionaries | References

ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल

   
Script: Devanagari

ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल

   एखाद्या वस्‍तूचा मालक बाजूला राहून भलतेच लोक येऊन, ती खाऊन पिऊन मजा मारीत असतात अशा वेळी म्‍हणतात. तु०-मालक दिलगीर आपण चोट्‌टे खुशाल. चाकराला मलीदा आणि धन्याला धत्तुरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP