Dictionaries | References

माल त्याचे हाल, चोरटे खुशाल

   
Script: Devanagari

माल त्याचे हाल, चोरटे खुशाल

   मालकास धत्तुरा व चोरास मलिदा. शेतकरी वर्षभर राबून शेतात जिन्नस पिकवितो व अखेरीस चोर त्यावर हात मांरुन मजा मारतो व शेतकरी उपाशीं मरतो. तु ० -मेहनती दिलगिर आणि चोरटे हुशार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP