Dictionaries | References

उचापत

   
Script: Devanagari

उचापत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  बनिए से उधार में सामान या धन लेने की क्रिया   Ex. किसानों का उस बनिए से उचापत चलता रहता है ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उचायत उचिंत उचंत
Wordnet:
gujખાતું
kasقرض
oriଉଚାପତ
urdاُچاپَت , اُچایَت , اُچَنت
noun  बनिए से उधार में लिया गया सामान   Ex. वह उचापत की रकम देने दूकान गया है ।
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उचायत उचिंत उचंत
Wordnet:
benধারে জিনিস নেওয়া
gujઉચાપત
kokउधारी
malകടമായി വാങ്ങിയ സാധനം
marउधार माल
sanउद्धारवस्तु
urdاچنت

उचापत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. उचापतीचा-रोज- गार-धंदा-व्यवहार-व्यवसाय &c. Employment or business in which उचापत prevails: opp. to रोकडीचा.

उचापत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Taking (of goods) upon credit. Goods so purchased.

उचापत     

ना.  उठाठेव , उपद्‍व्याप , नसती उलाढल , भानगड , विकतचे श्राद्ध .

उचापत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट   Ex. त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे./तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लचांड ब्याद भानगड झेंगट लोढणे उपद्व्याप उठाठेव फंदा उटारेटा शुक्लकाष्ठ कारभार
Wordnet:
asmজঞ্জাল
bdजोनजाल
benঝঞ্ঝাট
gujઝંઝટ
hinझंझट
kanಜಂಜಾಟ
kasزولانہٕ
kokकटकट
malവയ്യാവേലി
mniꯑꯋꯥꯐꯝ
nepझन्झट
oriଅସୁବିଧା
panਝੰਝਟ
tamசிக்கல்
telబాధ
urdبکھیڑا , پھیر , جنجال , ناپسندحالات , دقت , پچڑا , سانست
See : उधार माल

उचापत     

 स्त्री. 
माल उधार विकत घेणें ; उधारी ; उसणवट . वाण्याची उचापत देऊं कशानें मी आतां । - पला ८० . म्ह० उचापतीचें पोतें , सवा हात रिते .
उधार माल ; पतीवर आणलेला माल . उसिणें उचापत कां देतील . - दावि ३०१ .
कोणाकडून वेळोवेळीं काढलेलीं रक्कम ; उचल . अर्थ ७ - ८ पहा .
( सामा . ) कर्ज . झाली शुध्द उचापत प्रभुवरें केली बिदागी दहा । - राला १४ .
उठाठेव ; नसती उलाढाल ; भानगड ; विकत भांडण . [ सं . उद + आपत ]
०खाऊ वि.  उधारीवर उपजीविका करणारा .
०खाणें   
चांगली गोष्ट घडून येईल - पुढें कांहीं - तरी मिळेल - या आशेवर चैन करणें .
दुसर्‍याचें विकत भांडण घेणें ; भांडण ओढून घेणें ; विकत श्राध्द घेणें ; लष्करच्या भाकरी भाजणें .
०विचापत  स्त्री. उचापत द्वि . पहा . उचापतीचा रोजगार , व्यवहार पु . उधारीचा उसनवटीचा , केवळ पतीवर व्यवहार . याच्या उलट रोकडीचा व्यवहार . [ हिं . उचापट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP