Dictionaries | References ल लचांड Script: Devanagari See also: लंचड , लचंड , लचंडी , लचांडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लचांड A dictionary, Marathi and English | Marathi English | | lacaṇḍa or lacāṇḍa n sometimes लचंडी or लचांडी f A perplexing affair or business; a difficulty or trouble: also the state induced by it, a dilemma, strait, scrape, hobble, pickle, mess. Ex. येरे लचांडा देरे गचांड्या Said of one who calls trouble upon himself. 2 The word is used freely, and in the senses of Scheme, speculation, enterprise, wild project; a fabrication or calumnious machination or invention; any embarrassing adventure or occurrence; any tortuous or devious device or doing. Rate this meaning Thank you! 👍 लचांड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A perplexing affair. A difficulty. Scheme. Rate this meaning Thank you! 👍 लचांड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कटकट , झंझट , ब्याद , लफडे , शुक्ल काष्ठ . Rate this meaning Thank you! 👍 लचांड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : उचापत Rate this meaning Thank you! 👍 लचांड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | नस्त्री . घोटाळ्यांत घालणारे काम ; अडचण ; संकट . घोटाळ्याची स्थिति ; कातर ; पेचाटी . येरे लचांडा देरे गचांड्या . ( आपणावर बळेने संकट ओढून घेणारासंबंधी म्हणतात ). उलाढाल ; भानगड ; झेंगट ; कुलंगडे . तोहमत ; तुफान . एखादे गोंधळविणारे साहस , गोष्ट ; त्रासदायक योजना , क्लृप्ति . लचंडखोर , लचांडखोर , लचंडी , लचांडी - वि . नाही नाही ती लचांडे करण्याचा स्वभाव असलेला ; उलाढाली करणारा ; घालमेल्या ; कचाट्या ; उलाढाल्या . द्वाड ; लुडबुड्या ; कळ लावणारा ; भांडण चेतविणारा . ( सामा . ) लुच्चा ; भामटा . Related Words गळ्यांत लचांड येणें लचांड विकत लचांड bother fuss trouble hassle खँबाड लागलिगाड कंत्रात लिचांडखोर मतेलांड लोढणें मागें लागणें लोढणें मागें लावणें विकत खरुज विकत खोकला जळतें घर भाडयानें घेणें लष्टम लिचंडखोर पिलकूं पाठीमागें काढणें पिलकूं पाठीमागें लावणें त्रांगडे लिचंड लिचांड खेकटे विकत कज्जा विकतची कळ, पादत पळ विकतचे श्राद्ध विकता कलागत विकता कुरापत झ्यंड लोकलचांड भंजाळ पायावर धोंडा ओढून घेणें पायावर धोंडा पाडून घेणें प्रकरण अंगावर येणें लफडे उपरवांयां अंबट घेणें शुक्लकाष्ठ (पाठीस) लागणें गळ्यांत घोरपड अडकविणें बिरमत पारडूं गळयांत बांधणे पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें अपेष्टा झंझट कवचाट कुलंगडे घोंगडीला मी सोडले पण घोंगडी मला सोडीत नाहीं विकता खोकला ससेमिरा मागें लागणें ससेमिरा मागें लावणें गांडींत नाहों गू, कावळ्याला करी कू कू (कावळ्याला आमंत्रण) गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्यावा लष्टन देव करतां खेव लागतें घाईत घाई, न्हाण आले म्हातारे बाई विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें गळ्यांत घोरपड घालणें गळ्यांत घोरपड पडणें झंगट लफंगें लफांग माळ तुटली, कटकट मिटली पेरकूं शुक्लकाष्ठ लेशपंड लेसपंड विकता कज्जा गळ्यांत घोंगडे येणें गुळखें दुसर्याचे घर दाखविणें बिरामत लफंघा लफंघ्या लफांगा लहंबर लाहंबर भोंदगिर्हा बंड्या घोंगट तरकट घोंगडें झटाळ कफारत झेंगट लोढणे कवंटळ उपाधी कंत्राट कंत्राड कंवंटाल कंवंटाळ अदावळ तर्कट झोंबडें झोंबाट लफडा लबेदा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP