Dictionaries | References घ घोंगडें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोंगडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. ह्या चौघानीं माझें घों0 केलें. Rate this meaning Thank you! 👍 घोंगडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A black blanket of one breadth. (With गळ्यांत & v घालणें) A clog, load, encumbrance; care or trouble; a burdensome but imperative task. Mess or pickle made of one. Rate this meaning Thank you! 👍 घोंगडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ घोंगडी अर्थ १ पहा ; कांबळयाचें एक पट्टें . २ कांबळें . ३ लचांड ; लोढणें ; पायखोडाबिडी ; दुस्सह , दुर्वाह्य परंतु करणें अवश्य असलेलें काम इ० . ४ ( शिव्या देऊन धक्के मारून , उपहास करून एखाद्याची केलेली ) फजीती ; त्रेधा ; हबेलंडी ; दुर्दशा . ह्या चौघांनीं माझें घोंगडें केलें . [ घोंगट ] ( वाप्र . )०गळयांत , गळयांत पडणें - एखादें लचांड मागें लागणें ; त्याच्या गळयांत पोराचें घोंगडें पडलें आहे . ( एखाद्याच्या गळयांत ) घोंगडे घालणें - एखाद्यास कांहीं उपद्रवकारक काम सांगणें ; एखाद्याच्या मागें त्रासदायक कर्तव्य , लचांड लावून देणें . तो , लचांडी आहे , तुमच्या गळयांत एखादें घोंगडें घालील . म्ह० गरिबाचें गेलें घोंगडें गरीब पडलें उघडें . सामाशब्द - घोंगडगुंची - स्त्री . ( बे . ) पाऊस निवारण्यास वापरावयाची घोंगडयाची कुंची . [ घोंगडें + कुंची ] घोंगडबाऊ - पु . द्वाड मुलांना भिवविणारा घोंगडें पांघरलेला मनुष्य ; बागुलबोवा . [ घोंगडें + बाऊ ] घोंगडया - वि . १ ( ल . ) घोंगडी पांघरणारा ; ( यावरून ) गरीब कामकरी , मजूर . २ काळया रंगाचा मोठा सुरवंट .येणें , गळयांत पडणें - एखादें लचांड मागें लागणें ; त्याच्या गळयांत पोराचें घोंगडें पडलें आहे . ( एखाद्याच्या गळयांत ) घोंगडे घालणें - एखाद्यास कांहीं उपद्रवकारक काम सांगणें ; एखाद्याच्या मागें त्रासदायक कर्तव्य , लचांड लावून देणें . तो , लचांडी आहे , तुमच्या गळयांत एखादें घोंगडें घालील . म्ह० गरिबाचें गेलें घोंगडें गरीब पडलें उघडें . सामाशब्द - घोंगडगुंची - स्त्री . ( बे . ) पाऊस निवारण्यास वापरावयाची घोंगडयाची कुंची . [ घोंगडें + कुंची ] घोंगडबाऊ - पु . द्वाड मुलांना भिवविणारा घोंगडें पांघरलेला मनुष्य ; बागुलबोवा . [ घोंगडें + बाऊ ] घोंगडया - वि . १ ( ल . ) घोंगडी पांघरणारा ; ( यावरून ) गरीब कामकरी , मजूर . २ काळया रंगाचा मोठा सुरवंट . Related Words घोंगडें सपाट घोंगडें, बारा सन्या घोंगडें भिजत पडणें भिजत घोंगडें ठेवणें भिजत घोंगडें पडणें भिजलेलें घोंगडें भिजत पडावयाचें एक तंगडें न् शंभर घोंगडें गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें उघडें गरीबाचे गेले घोंगडें, गरीब झालें नागडें काकुटा गॅल्यार बिर्मत फुट्टा काकुटे गॅल्यार बिर्मत फुट्टा दौतीचा घाणा घालणें रकटें बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक अंगडयाला सोडून घोंगडयाला धरणार अर्धोदय खरकटें भिजकट भिजका भिजगट भिजट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP