Dictionaries | References ख खरकटें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खरकटें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : उश्ट्याचें Rate this meaning Thank you! 👍 खरकटें A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; unless this dressed rice or flour have been fried or made up with oil previously to having been put into water: also any remainder of अन्न which, without dressing, has been mixed up with water and salt, or simply water. 2 fig. and freely. A money-affair lying unsettled. Ex. मागलें ख0 काढून टाक मग दुसरा पैका देईन. Also an unclosed and troublesome matter gen. The word agrees with लांझा, under which see others of this class. Rate this meaning Thank you! 👍 खरकटें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Any remainder of खरकटा food. Fig. A money affair lying unsettled. Rate this meaning Thank you! 👍 खरकटें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( हिं .) खरकट्या अन्नाचा शेष ; शिजविलेल्या अन्नाचा ( भाकरी , भात इ० चा ) कण . चुराचुरा , मात्र हें शिजविलेलें अन्न पाण्यांत मिसळण्यापुर्वी तळलेलें किंवा भाजलेलें नसले पाहिजें , त्याचप्रमाणें शिजवण्यापुर्वी ज्या अन्नांत पानी , मीठ अथवा नुसतें पाणी मिसळलेलें आहे असल्या अन्नाच्या अवशेषालाहि खरकटेंच म्हणतात . २ ( देशस्थांत रुढ ) न भाजलेल्या पदार्थाचा स्वयंपाक , निर्लेप नसणारें अन्न . ३ ( ल .) अपुरा व्यवहार . देवघेव ( पैशाची ); बिनहिशेबी धंदा . लडथडा ; भिजत घोंगडें . ' मागलें खरकटें काढुन टाका मग दुसरा पैका देईन .' ४ अपुर्ण राहिलेला व त्रासदायक गोष्ट , काम . लाझा पहा . ( वाप्र .)०सांवडणें खरकटें गोळा करणें ; खरकटें काढणें . खरकट्या हातानें कावळा न हाकणें -( कदाचित हाताचें खरकटें कावळ्याला मिळेल म्हणुन ) परक्यास थोडी सुद्धां मदत न करणें . ( कंजुंष माणसास ही म्हण लवतात .) Rate this meaning Thank you! 👍 खरकटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खरकटें सावडणें उष्टी वगैरे गोळा करणें खरकटें काढून टाकणें उष्टेशेण करणें जेवणानंतर जमीन साफ करणें. Related Words खरकटें उष्टें खरकटें उष्टें खरकटें करणें श्रीमंताचें खरकटें आणि गरिबाला पक्वान भेटे secondhand used मुसरें खरकटवड खरकटवडा खरकटवळा खरकटवाडा खरकटावळ कुश्टवारो बोण खाताडें ओखटवणी खरकट खरकटनिशी खरकटेल किरकिटणें लेंभें खाताड खुरकटणें खुरकुटणें ओखटवण उष्टें उरकमणें खरकटणें खरकटा लांझा उमलणें चरबट भिजकट भिजका भिजगट भिजट खरडा लेप हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP