Dictionaries | References

विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें

   
Script: Devanagari
See also:  विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें , विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें

विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें

   ( मृताची उत्तरक्रिया, श्राद्ध करण्यास वारस नसल्यास कोणी तरी त्या वेळेपुरता वारस होतो यावरुन ) आपल्या मागें कांहींतरी उपद्‍व्याप, लचांड लावून घेऊन त्रास भोगीत बसणें. -विक्षिप्त ३.१८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP