Dictionaries | References

त्रास

   { trāsa }
Script: Devanagari

त्रास

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : भय, खौफ

त्रास

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत खंयचेंय काम करपाक थोडी अडचण वा आडमेळी येता अशी स्थिती   Ex. अशे परिस्थितींत काम करपाक म्हाका त्रास जातात
HYPONYMY:
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
 noun  त्रास दिवपाची क्रिया   Ex. घरच्या लोकांच्या त्रासांक बेजारून रागिणीन जीव दिलो
ONTOLOGY:
असामाजिक कार्य (Anti-social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  स तरेचे तें गोंदळ वा अरिश्ट जे शेताक लुकसाण करतात   Ex. अतिवृष्टी, दुश्काळ, टोळीण, कोळींदर, सुकणें आनी विदेशी हल्लो त्रास करता
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  खंयच्याय तरेचें अशें एक कडें वा व्हडलो आघात जो चड प्रमाणांत अशूभ वा लुकसाणकारक सिध्द जाला   Ex. खुबश्या फावटी त्रासान पडून लेगीत तो सालवार जालो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : दुख्ख, कश्ट, वेदना, कटकट, भंय

त्रास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   vexation, weariness, sense of annoyance: also disgust, dislike, feeling of loathing. 4 S fear. त्रास त्रास करणें To cry out against oppression. त्रास त्रास देणें To oppress greatly.

त्रास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

त्रास

त्रास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आजारपणामुळे होणारी पीडा   Ex. त्याला दम्याचा त्रास आहे.
ONTOLOGY:
मानसिक अवस्था (Mental State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
   see : दुःख, गैरसोय, जाच, वीट

त्रास

  पु. १ ( सूर्य , अग्नि , उग्र औषध , ज्वर , क्रोध , दुष्ट लोक इ० कांपासून होणारा ) उपद्रव ; पीडा ; दुःख . २ कंटाळा ; वीट ; किळस ; अप्रीति ; जिकीर . ३ भय ; भीति . युद्धी सदा हि ज्या नरसिंहाचा पार्थमृग धरि त्रास । - मोकर्ण २ . ८ . [ सं . त्रस - त्रास ] ( वाप्र . ) त्रास त्रास करणे - जुलुमाविरुद्ध बोभाटा , ओरड करणे . त्रास त्रास देणे - अतिशय छळ करणे ; जुलुमाने सतावून , हैराण करुन सोडणे . त्रासणे - उक्रि . १ कंटाळणे ; त्रस्त होणे ; जिकीरीस येणे ; जर्जर होणे ; बेजार होणे . २ त्रस्त करणे ; त्रास देणे . ते ते शत्रु म्हणूनि मी त्रासी । सर्पतुल्य निर्धारे । - मुआदि ५ . ४१ . ३ भिणे ; भय पावणे . सौमित्रि त्रासे शापास । जैसा मंडूक सापास । - मोरा घनाक्षर रामायण १२३ . [ त्रास ] त्रासविणे - सक्रि . त्रास देणे ; गांजणे ; छळणे ; त्रस्त , जर्जर करणे ; सतावणे . [ त्रासणे ] सामाशब्द - त्रासक - वि . त्रासदायक ; कंटाळवाणे ; जिकीरीचे ; त्रास देणारे . त्रासभूत - वि . १ अत्यंत जाचक ; त्रासदायक ; जुलमी ; कंटाळवाणे ; उपद्रवकारक झालेले . २ जुलमाने त्रस्त झालेला ; छळलेला ; गांजलेला ; जिकीरीस आलेला . [ त्रास + सं . भूत = झालेला ] त्रासिक , त्रासीक - वि . १ त्रास देणारा . २ चिरडखोर ; चिडणारा ; चरफडणारा . ३ एकलकोंडा ; एकांतप्रिय ; समाजास उबगलेला . [ त्रासणे ] त्रासित - वि . भ्यालेला ; भयभीत झालेला . [ सं . ]

त्रास

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

त्रास

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
त्रास  m. m.fr.2.त्रस् fear, terror, anxiety, [MBh.] &c.
   a flaw in a jewel, [L.]

त्रास

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
त्रास [trāsa] a.  a. [त्रस् भावे घञ्]
   movable, moving.
   frightening.
   सः fear, terror, alarm; उमापतेश्च तत्कर्म ज्ञात्वा त्रासमुपागमत् [Rām.7.87.17;] अन्तः कञ्चुकिकञ्चुकस्य विशति त्रासादयं वामनः [Ratn.2.3;] [R.2.38;9.58.]
   alarming, frightening.
   A flaw or defect in a jewel.

त्रास

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
त्रास  m.  (-सः)
   1. fear, terror.
   2. A flaw or defect in a jewel.
   E. त्रस् to fear, affix भावे घञ् .
ROOTS:
त्रस् भावे घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP