Dictionaries | References ज जाच Script: Devanagari Meaning Related Words जाच कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun सदांच वा एक सारकें जायत रावपी झगडें वा वाद Ex. रामून आपल्या दोनांय भुरग्यांक तापयत सांगलें की तुमच्या दोगांच्याय जाचाक हांव बेजारलां ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किचकीच किरकीरWordnet:benঝগড়া gujબોલાબોલી hinदाँता किटकिट kanಬಡಬಡಿಕೆ kasزِکھ زِکھ malനിത്യശണ്ഠ oriକଳିଝଗଡ଼ା panਅਣ ਬਣ sanकचाकचिः tamவாய்ச்சண்டை telగొడవ urdکٹ کٹ , کچ کچ , تکرار , حجت , دانت کٹ کٹ जाच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jāca m Teasing, tormenting, harassing, annoying. 2 A source of disquiet; a plague, pest, torment, bore. जाच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Teasing, tormenting, ill-treatment. A source of disquiet, a plague pest, bore. जाच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कटकट , गांजवणूक , छळ , छळणूक , छळवाद , जेरीस आणणे , टोचणी , त्रास , पीडा , बेजार , यातना , व्यथा . जाच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun त्रास देण्याची क्रिया Ex. त्यांच्या जाचाला कंटाळून नीता घर सोडून गेली. ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अत्याचार त्रास छळ छळणूकWordnet:benঅত্যাচার gujઅત્યાચાર hinउत्पीड़न kanಕಾಟ kasاِزاہ kokत्रास malപീഢനം nepउत्पीडन oriନିର୍ଯାତନା panਅੱਤਿਆਚਾਰ sanउत्पीडनम् tamகொடுமை telపీడించుట urdظلم وستم , بےرحمی , زیادتی , زور , زبردستی , بےانصافی जाच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ त्रास ; गांजणूक ; छळणूक ; यातना ; जेरीस आणणें ; बेजार करणें . जाळू याचे हे कर आम्हां हा सोसवेल जाच कसा । - मोसभा ५ . ३६ . २ अशांतता ; व्याधि ; पीडा ; उपाधि ; अस्वास्थ्याचें मूळ . जाचक - वि . जाचणारा ; जाचास कारणीभूत ; त्रासदायक ( उद्योग , धंदा ). हिशोबाचें खटलें अर्धवट ठेवूं नकोस मागें पुढें जाचक होईल . जाचजुलूम - पु . अतिशय जाच ; छळ ; त्रास ; पीडा ; जुलूम इ० उपद्रव . ( क्रि० करणें ; चालविणें ). जाचण , जाचणी , जाचणूक - स्त्री . गांजणूक ; जाच अर्थ १ पहा . जाचणें - सक्रि . त्रास देणें ; छळणें ; गाजणें . - अक्रि . १ घट्ट बसणें ; चालण्यास कठिण वाटणें , जाणें ; कष्टानें हलणें किंवा प्रवेश करणें ; त्रास होईल असा दाब बसणें . २ बोचक , जाचक हीणें ; अवमानणें ; पीडणें . ३ अर्थ करण्याला कठिण जाणें ; असंभाव्य , अशक्य असणें . ५ अडणें ; खुटणें ( घोडा ). जाचिन्नणें - ( काव्य ) दु : ख पावणें . कोशकिटु जैसा जाचिन्नला पैं । - ज्ञा १६ . १८२ . [ सं . जस ? ] Related Words जाच घरचो जाच परवशता शतगुणें करी जाच सासूपणा आला म्हणजे सूनपणाचा जाच विसरते وٲرویُک اَزاب ससुराली यंत्रणा ಅತ್ತೆಮಾವನ ಕಾಟ सासुरवास त्रास सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी اِزاہ उत्पीडन उत्पीड़न ନିର୍ଯାତନା ਅੱਤਿਆਚਾਰ పీడించుట ಕಾಟ പീഢനം किटकिट उत्पीडनम् कचाकचिः উৎপীড়ন କଳିଝଗଡ଼ା બોલાબોલી दाँता-किटकिट ਅਣ ਬਣ வாய்ச்சண்டை ಬಡಬಡಿಕೆ നിത്യശണ്ഠ زِکھ زِکھ harassment अनागार ঝগড়া અત્યાચાર molestation கொடுமை অত্যাচার గొడవ किचकीच रिष्क छळणूक परदास्याची बेडी प्राण हरिते घडोघडीं आटणुक एखाद्यावर नांगर धरणें जामग्यांनी भाजणें मुसकुटदाबी जाचंदा ill treat गांजणे खस(सा)लत उभा जाळणें आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी जिवाचा घोंट घेणें दांतांखली घालणें, धरणें जंजाल पछाडणें जळणूक जाचोंद्रा कशी लोखंडाचे चणे खावविणें लोखंडाचे चणे चारणें जंत्रांतून ओढलेला प्राण खाणें नणंदावा नणदावा जाचंद किरकीर सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली जीव खाणें नणदवडा घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान कां च खणकुदळ घांसणी oppression आटणी कसालत जाजावणें घासणी जामगी छळ वखवख आंतील सासरा निरय ताणा उपद्रव अत्याचार धोशा धौंशा धौशा धौसा ताप ऋण तार कर्म दुर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP