Dictionaries | References

घासणी

   
Script: Devanagari
See also:  घांसणी

घासणी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  रगडपाची वा घासपाची क्रिया   Ex. उषा आयदनाच्या जळिल्ल्या भागाची घासणी करून तो काडपाचो येत्न करता
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : काथोणी

घासणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

घासणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

घासणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  घासण्यासाठी वापरायचे साधन   Ex. बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या घासण्या उपलब्ध होत आहेत.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  घासण्याची क्रिया   Ex. भांड्यांची घासणी झाली.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  घासण्याची मजुरी   Ex. त्याने भांड्याचे पन्नास रूपये घासणी घेतली.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : कानस

घासणी

  स्त्री. १ घासण्याची , जोरानें पुसण्याची , घासटण्याची , उटण्याची , उजळा देण्याची क्रिया ; घासण्याचा व्यापार . २ ज्यानें घासावयाचें , उजळा द्यावयाचा , तो पदार्थ ; घासण्याचा पदार्थ . उ० अंगघासणी ; दांतघासणी . ३ ( भांडीं इ० घासण्यास केलेला ) गवत , पानें , काथ्या इ० कांचा चोंथा . ४ ( ल . ) कचाकची ; घासाघास ; जिगजीग ; कटकट ; भांडाभांडी ; चकमक . ५ गांजणूक ; जाच ; छळ . [ घासणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP