Dictionaries | References छ छळ Script: Devanagari See also: छल , छलजा , छळण , छळणा , छळणी , छळणूक Meaning Related Words छळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : त्रास छळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Teasing, tormenting, harassing, persecuting. 2 Confounded with छल q. v. छळीं छळणें To torment. छळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n f Teasing. छळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गांजणूक , छळणूक , छळवाद , जांच , त्रास , दुःख पीडा , सतावणूक . छळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : जाच छळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 छल पहा . [ सं . छल ] छळीं छळणें - त्रास देणें . छळकछळणा - छलक , छळना पहा . छळण , छळणी , छळणूक - नस्त्री . छळ अर्थ ३ पहा . छळणें - उक्रि . १ त्रास देणें ; गांजणें ; सतावणें . २ भयभीत होणें . पु. १ कपटवेष , रूप , सोंग . २ ढोंग ; बतावणी . ३ त्रास ; सतावणी . ४ कपट ; लुच्चेगिरी . धर्म म्हणे छळ करिसी मर्यादा त्यजुनि ढाळिसी फांसे । - मोसभा ४ . ५ . [ सं . ] छलक - वि . छळ करणारा ; त्रास देणारा . छलना - स्त्री . छळ अर्थ ३ पहा .०वाद पु. १ छल अर्थ ३ पहा . २ ( राजा . ) त्रासदायक स्वभाव .०वादी वि. छलक पहा . छळवादी . आणी दोषी । - दा २ . ३ . १२ . [ छल ] Related Words छळ harassment molestation delusion of persecution physical ill treatment नोकिलेपण सलो third degree methods आटणुक एखाद्यावर हत्यार धरणें गांडीत मिरची (तिखट) फुंकणें आढवारा गांजणूक एखाद्यावर नांगर धरणें जामग्यांनी भाजणें मुसकुटदाबी वखवख करणें वनवास आणणें तापल्या तव्यावर उभें करणें अंगाचे चकदे काढणें असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर अहाटींव आंतडीं कुंपणावर घालणें जिवाचा लोळ करणें जुलूम पादशाही छळलेला छाडाछेड torture उठतां लाब, बसतां बुक्की ऊर पिकणें दिली गाय, तिची आशा काय persecution गांडींत काड्या घालणें गांडीत सुंठ फुंकणें लातबुकी, भाकर सुकी जाचंदा नणंदावा नणदावा देमाय धरणीठाय धरणी माय, देठाय निरागस आटघाट सासुरवास जाचोंद्रा फटींगपण नणदवडा टिक्कल उपद्व्याप तळतळाट जामगी तोशीस aggrieve अदावळ कां च उठपळ घांसणी हरळीची मुळी जास्ती जाचंद अटाई आटणी उसर उसरी persecute सासरा छल अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं अनन्वित घासणी जाजती फटींग नाडणे वखवख हरळी जिकीर जाच अदळ हपाप जाळणें विवाहित कांटी काटी लात लाथ हरळ चाप धोशा धौंशा धौशा धौसा ताप ७५ उपद्रव सळ वाटणे कपट हाय त्रास गुप्त शिखा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP