Dictionaries | References

तापल्‍या तव्यावर उभें करणें

   
Script: Devanagari

तापल्‍या तव्यावर उभें करणें

   छळ करण्याचा एक प्रकार. अतिशय छळ करणें. ‘वरील गोष्‍ट महाराजांना तापल्‍या तव्यावर उभे करून विचारल्‍या तर ते देखील नाही म्‍हणणार नाहीत.’ -विक्षिप्त १.५४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP