Dictionaries | References

लातबुकी, भाकर सुकी

   
Script: Devanagari

लातबुकी, भाकर सुकी     

सर्व प्रकारांनीं छळ होणें. छळाला सीमा न राहाणें. पुष्कळ लाथा आणि गुद्दे व भाकरीहि सुकी ( कोरडी = तुपाशिवाय ). छ्ळ असून शिवाय खाण्याचे हाल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP