Dictionaries | References

सासरा

   
Script: Devanagari

सासरा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ससुराल

सासरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A father-in-law; the father whether of one's husband or of one's wife. Pr. सासऱ्या गेली म्हणून काय शिंदळ झाली? 2 When a term of kindred is prefixed, e.g. आजेसासरा, मामेसासरा, चुलतसासरा, the meaning is The आजा, मामा, चुलता &c. of one's husband or wife.

सासरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A father-in-law.

सासरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बायकोचे वडील   Ex. त्याचा सासरा सैन्यात आहे
HYPONYMY:
आजेसासरा
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मामंजी श्वशुर
Wordnet:
asmশহুৰ
bdबिहाव
benশ্বশুর
gujસસરો
hinससुर
kanಮಾವ
kasہِٮ۪رٕبب , ہِہُر
kokमांव
malശ്വശുരന്
mniꯃꯀꯨ꯭ꯏꯕꯨꯡꯉꯣ
nepससुरा
oriଶଶୁର
panਸਹੁਰਾ
tamமாமனார்
telమామ
urdخسر , سسر
 noun  नवर्‍याचे वडील   Ex. गोदूचा सासरा गावाहून परतला.
SYNONYM:
मामंजी श्वशुर
Wordnet:
asmশহুৰ
gujસસરા
kasہٮ۪رٕ باب
kokमांव
malഅമ്മായിയച്ഛന്
sanश्वशुरः

सासरा

  पु. १ नवर्‍याचा किंवा बायकोचा बाप . २ सासर्‍याच्या स्थानीं मानला गेलेला नवर्‍याचा किंवा बायकोचा नातेवाईक . उदा० आजेसासरा , चुलतसासरा , इ० . [ सं . श्वशुर ; प्रा . स ( सा ) सुर ; हिं . ससुर . तुल० फ्रें . जि . सस्त्रो ] म्ह० सासर्‍या गेली म्हणून काय शिंदळ झाली ? सासुरें , सासूर - सासर पहा . सासुरवाट - स्त्री . स्त्रियांचा डावीकडचा भांग . उजवीकडच्यास माहेरवाट म्हणतात . सासुरवड , सासुरवाडी - स्त्री . १ बायकोच्या बापाचें घर ; बायकोचें माहेर . २ सासरें . कीं भवाब्धिसम सासुरवाडा । - मंराधा ५२ . सासुरवाशी , सासुरवासी , सासुरवाशीण - स्त्री . १ सासरीं राहणारी ( परतंत्र ) मुलगी ; सून . सासुरवाशी । सुन रुसून बसली कैशी । - भोंडला . २ ( ल . ) एखाद्याच्या धाकामुळें स्वतंत्रपणें वागतां न येणारी व्यक्ति ; ताटाखालचें मांजर . सासुरवास - १ सुनेचें सासरीं राहणें . २ ( ल . ) सासरीं सासू , सासरा , नणंद , दीर इ० करतात तो जाच , छळ . ३ ( ल . ) एखाद्याचा होणारा जाच , छळ , परतंत्रपणा . सासू , सासूस - स्त्री . नवर्‍याची किंवा बायकोची आई ; सासर्‍याची बायको . [ सं . श्वश्रू ; प्रा . सासू ; हिं . सास ; गु . सासू ; सिं . ससु ] म्ह० १ सासूचा पाय सुनेस लागला तर सुनेनेंच पायां पडावें , सुनेचा पाय सासूस लागला तरी तेंच . २ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे . सासुडी - स्त्री . ( निंदाव्यं . ) सासू . सासूपण - न . सासुरवास ; सासरचा छळ . सासूबाई सासू हिनं सासूपण केलं . । कपाळीचं कुंकू मला जन्मवरी दिलं । - जात्यावरील गाणें . सासूसून - सासबहू पहा . सास्वासुना - मुलींचा एक खेळ . - मखेपु २६४ .

Related Words

सासरा   आखाड सासरा   सासरा सुखी, जांवई दुःखी   father-in-law   चुलत सासरा   अवघड जागीं गळूं, सासरा वैद्य   चाचा ससुर   சின்னமாமனார்   پیترٕ ہُیٛہُر   খুরশ্বশুর   ਪਤਿਔਹਰਾ   ଖୁଡ଼ୁତାଶୁର   કાકા સસરા   അമ്മായിഅച്ഛന്റെ സഹോദരന്‍   ससुर   শ্বশুর   ଶଶୁର   ਸਹੁਰਾ   સસરો   ശ്വശുരന്   ससुरा   श्वशुरः   बिहाव   मांव   শহুৰ   மாமனார்   మామ   ಮಾವ   आईसासरा   आजिमांव   तिमांव   मामंजी   गांडीक पडलो घाव, वैज जालो माव   रीण घेत्तचि रिणगारी उरुता, चलि दित्तचि जांवयि (माव) उरुता   मावो   ससरा   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   पांचगुरू   पोटाखालचा   पोटाखालला   अंधळ्या सासर्‍याची लाज ती काश्याची?   आखाडसासु   सावत्र   सासरें   उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ   व्याही   आजेसासरा   पुलोम   सासर   श्वशुर   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   मामा   कालका   तुका   ठसा   तात   माव   १७   विवाह   ११   सुषेण   संकेत         હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1      
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP