Dictionaries | References

तुका

   
Script: Devanagari
See also:  तुक्का

तुका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A blunt arrow. Pr. लाग- ला तर तीर नाहीं तर तुक्का. 2 fig. A covert reproof; a sly cut or hit: also an insinuation. Ex. त्या चोरीचा तुक्का हा मजवर ठेवून गेला. v टाक, मार, ठेव.

तुका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A blunt arrow; fig. a covert reproof.

तुका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तुकाराम

तुका     

सना . ( कु . गो . ) तुला . म्ह ० १ केले तुका झाले माका .
 पु. 
( गो . ) तुकाना माका घाल सुण्यास = तुला ना मला घाल कुत्र्याला .
पात्याऐवजी तोंडाशी गोळा असलेला बोथट बाण .
( ल . ) गुप्त निंदा ; कावेबाजीचा फटका अथवा टोमणा ; व्यंगार्थ ; व्याजोक्ति . ( क्रि० टाकणे ; मारणे ; ठेवणे ).
( गो . ) तुका माका पडाना तुझे बगर जायना = तुझे माझे जुळत नाही पण तुझ्या शिवाय माझे चालत नाही .
आळ ; आरोप . उदा० त्या चोरीचा तुक्का हा मजवर ठेवून गेला . [ फा . तुक्का ] म्ह ० लागला तर तीर नाहीतर तुक्का .

तुका     

केले तुका, झालें माका
(गो.) केले तुला पण झाले मला! एक सासू आपल्‍या सुनेचा फार हेवा करीत असे. तिच्या मनात आपल्‍या मुलास मारून सुनेस विधवा करावयाचे होते. अशा हेतूने तिने एक दिवशी आपला पति व पुत्र असे जेवावयास बसले असतां मुलाच्या ताटात विषयुक्त पदार्थ वाढला. पण सुनेस ही गोष्‍ट माहीत असल्‍यामुळे, तिने पतीचे ताट सासर्‍यापुढे ठेवले व सासर्‍याचे ताट पतीपुढे ठेवले. पुढे जेवण झाल्‍यावर सासरा विषबाधा होऊन मरण पावला. तेव्हां सासू दुःखाने म्‍हणूं लागली की, केले तुका पण झाले माका.
तुका म्‍हणे उगी-उगेचि रहावें। जें जें होईल तें तें पहावें।।
तुगा ३२८३. तुकाराम असा उपदेश करितो की मनुष्‍याच्या हातांत काही एक नसून सृष्‍टिक्रम हा अव्याहत चालला आहे. त्‍यांत मनुष्‍याच्या हातून काही फरक होऊं शकत नाही. तेव्हां त्‍याने धडपड न करतां स्‍वस्‍थ बसून जग कसे काय चालते ते पाहात राहावे व आपले काम तेवढे आपण करावे, इतर भानगडीत पडूं नये. -शाब १.१००,१३८.

Related Words

तुका   केलें तुका, झालें माका   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   गांठ पडली ठकाठका। त्‍याचें वर्म जाणें तुका।।   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   तुका ना माका, घाल सुण्यास   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   जोडता तो मोडता, तुका कित्‍या (गेट) चावता   ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा   तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥   माका तुका पडता, वडे वाढूक घडता   माका तुका पडना, वडे वाढूक घडाना   बरँ जावगें भयणुलें तुका आनुल्लें मिल्लें माकां   निश्चयाचें बळ। तुका भ्हणे तेंची फळ।   हांव जेवतां आनि तुका भुकेचें वकद दितां   आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय?   तुका म्‍हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।।   तुका म्‍हणे करून दावी। त्‍याचे पाय माझे जिवीं।।   तुका म्‍हणे जन दुतोंडी सावज। सांपडे सहज तिकडे घर।।   माका तुका बरॅं जाल्यार चिंचे पानार नीद् पटटा   त्रिविधताप   ठकावणें   ठुणगुण   इच्छादानी   कर्मा प्रमाणें   सर्प विंचू नारायण परी। वंदावे दुरुन॥   रोखडेंच   नियोजीत   कारणान   कितले   उरउरीत   आस्त बाळगप   आहिक्य   ईबुक   ओसंगी असणें   ओसंगी निघणें   ओसंगी पडणें   ओसंगी राहणें   कुटणी   कुठोरी   कुढावा   गोवारें   विल्हेस लागणें   साक्षी येणें   शिक्षणीक योग्यताय   वरवीं   वांयगें   अधिकारान   अधोगतीचें   अवीटआवडी   असफळ जावप   गांड फाडणें   जातीसाठी खाती माती   छत्तिसावें   थिंकणे   थू थू करप   चालाकपण   ठाकण   ठाकणी   तंटो   तडामोड   तडामोडा   बेगीत   भंडाई   रांडलेंक   रांडल्योंक   भावेंचाड   भुकेवप   भोवसा   मानान   मुद्दो   रकाद   फिरंगी लोह   बदमाशपण   परममीत्र   प्रस्तावणें   सुचना मंत्रालय   सुटले   आवडी   कितें   एक देवमणी बहात्तर खोडय चोरतो   माकां   आडवेळार   आदींच   उपकारकर्तो   कमपति   कमळा   करी मला, होई तुला   एकतुक   एकासरें   एकीसवा   घडयाळ मिनार   वाट वाहणें   विशीचें   अधीलपण   अवसरु   जयेजणें   त्रिविम मुर्तीकला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP