Dictionaries | References

तुका ना माका, घाल सुण्यास

   
Script: Devanagari

तुका ना माका, घाल सुण्यास

   (गो.) आपणास मिळत नसल्‍यास दुसर्‍यास मिळूं नये म्‍हणून त्‍याचा नाश करावयाचा. तुला ना मला घाल कुत्र्याला. (अहि.) तुले न मले घाल कुत्राले.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP