Dictionaries | References

मुलें झालीं ना चार? मग झाला संसार

   
Script: Devanagari

मुलें झालीं ना चार? मग झाला संसार

   स्त्रीला तीनचार मुलें झालीं म्हणजे तिचा संसार यशस्वी झाला असें समजण्यांत येतें. विशेषतः बिजवर, तिजवर यांच्या बायकांविषयीं ही म्हण लावण्यांत येई. " चार मुलेंच घरांत असतीं तर त्यांना वाढविण्यांत तिचा काळ जातो तेव्हांच. नाहींतरी आमच्यांत म्हंणच आहे कीं, ‘ मुलें झालीं ना चार ? मग झाला संसार. ’ " -महाराष्ट्र विस्तार मार्च १९४२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP