Dictionaries | References

गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय

   
Script: Devanagari

गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय

   शेतीला कसलेला बैल व संसाराला अनुभवी मनुष्‍य लागतो. ही काम अननुभवी तरुणांच्या हातून नीट होत नाहीत. गोर्‍ह्यांकडून शेती व पोरांकडून संसार होत नाही. -केसरी ११-७-३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP