Dictionaries | References

खर्‍याखोट्यामध्यें चार बोटांचें अंतर

   
Script: Devanagari

खर्‍याखोट्यामध्यें चार बोटांचें अंतर

   जे आपण डोळ्यांनी पाहतो ते खरे व कानांनी ऐकतो ते खोटे व कान आणि डोळे यांमध्ये चार बोटांचे अंतर असते. यावरून ही म्‍हण पडली आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP