Dictionaries | References अ अंतर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंतर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun समान न होने की अवस्था या भाव Ex. इन दोनों वस्तुओं में बहुत अंतर है । HYPONYMY:अंतर रंगभेद ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्तर असमानता फर्क फ़र्क़ भिन्नता विभिन्नता विषमता वैषम्य विभेद भेद व्यतिरेक पार्थक्य फरक फ़रक़ भिन्नत्व तफरीक तफ़रीक़ प्रतिभेद आँतरWordnet:asmপার্থকয্ bdफाराग benতফাত gujઅંતર kanವ್ಯತ್ಯಾಸ kasفَرَق kokअंतर marभेद mniꯈꯦꯟꯅꯕ nepफरक oriଅନ୍ତର sanभेदः tamவித்தியாசம் telతేడా urdفرق , غیر یکسانیت , تخالف , تفریق , تفاوت noun दो आँकड़ों में एक विशिष्ट विषमता या फर्क Ex. आय और व्यय में अत्यधिक अंतर के कारण बहुत सारी कठिनाइयाँ हो रही हैं । ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अन्तर असमानता फर्क फ़र्क़ फरक फ़रक़Wordnet:bdफाराग benবিভেদ kasفرق kokअंतर mniꯈꯦꯠꯅꯕ panਅੰਤਰ sanअन्तरम् tamஉதாரண புருஷன் telవ్యత్యాసం urdفرق , نابرابری , عدم مساوات see : अंतरात्मा, मन, आड़, दूरी, नागा Rate this meaning Thank you! 👍 अंतर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun दोन वस्तूंच्या वा बिंदूंच्या मदली सुवात वा प्रमाण Ex. घरा सावन कचेरे मेरेनचें अंतर सुमार एक किलोमिटर आसा HYPONYMY:रेखांश वेग उंचाय धेप मिणीट वर दांग गज मायलेज टपको भोंवडी ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुरीWordnet:asmদূৰত্ব benদূরত্ব gujઅંતર hinदूरी kanಅಂತರ kasفٲصلہٕ marअंतर nepदूरी oriଦୂରତା panਦੂਰੀ sanदूरता tamதூரம் telదూరము urdدوری , فاصلہ , انتر noun दूर आसपाची अवस्था वा भावना Ex. वादविवादांक लागून दोगांय भावां मदलें अंतर पयसावत वता ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुरीWordnet:bdगोजानथि benদূরত্ব hinदूरी kasدوٗری malഅകല്ച്ച marदुरावा mniꯂꯥꯞꯊꯣꯛꯅꯕꯒꯤ꯭ꯃꯑꯣꯡ sanविप्रकर्षः urdفاصلہ , دوری noun दोन आकड्यां मदलो एका विशिश्ट वेगळेपणाचो फरक Ex. येणावळ आनी खर्च हातूंत खूब अंतर आशिल्ल्यान खूब आडखळी येतात ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फरक असमानतायWordnet:bdफाराग benবিভেদ kasفرق mniꯈꯦꯠꯅꯕ panਅੰਤਰ sanअन्तरम् tamஉதாரண புருஷன் telవ్యత్యాసం urdفرق , نابرابری , عدم مساوات noun समान नासपाची अवस्था वा भाव Ex. ह्या दोनांय वस्तूंनी खूब अंतर आसा HYPONYMY:अंतर रंगभेद ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वेगळेपण असमानताय भिन्नतायWordnet:asmপার্থকয্ bdफाराग benতফাত gujઅંતર hinअंतर kanವ್ಯತ್ಯಾಸ kasفَرَق marभेद mniꯈꯦꯟꯅꯕ nepफरक oriଅନ୍ତର sanभेदः tamவித்தியாசம் telతేడా urdفرق , غیر یکسانیت , تخالف , تفریق , تفاوت Rate this meaning Thank you! 👍 अंतर A dictionary, Marathi and English | Marathi English | | any difference is a great difference. Rate this meaning Thank you! 👍 अंतर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n interval. difference. omission. inaccuracy. The heart. intermission.अंतर देणें leave, abandon.अंतरखूण-अंतरची खूण f A secret mark, sign, token. Rate this meaning Thank you! 👍 अंतर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. असमानता , फरक , भिन्नता , भेद , विषमता ; ना. कमतरता , कसूर , तफावत ; ना. मन , ह्रदय . Rate this meaning Thank you! 👍 अंतर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश Ex. गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे HYPONYMY:फर्लांग रेखांश वेग पाऊल तासभर मिनिट उंची प्रवास टप्पा मायलेज ONTOLOGY:स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टप्पा पल्लाWordnet:asmদূৰত্ব benদূরত্ব gujઅંતર hinदूरी kanಅಂತರ kasفٲصلہٕ kokअंतर nepदूरी oriଦୂରତା panਦੂਰੀ sanदूरता tamதூரம் telదూరము urdدوری , فاصلہ , انتر see : दुरावा, खंड, भेद, फरक Rate this meaning Thank you! 👍 अंतर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ विवक्षित गोष्टीमधील स्थलावकाश , कलावकाश ; अवधि ( सामा .) काळ ; वेळ . ' मग तोही निगे अंतरें। गगना मिळे । ' - ज्ञा ६ . ३०० . पूणें व मुंबई यामध्यें १२० मैलांचे अंतर आहे . ' २ खंड , ३ फरक ; भेद ; असमानता . ' तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें । वांचुनि आंतुवट वस्तुविचारें । नी तेचि ते । ' - ज्ञा ९ . ४११ . ४ विपरीत - पणा वस्तुतिपत्ति ; असंमति ; विपरीत मत . ५ द्विमत ; भेदभाव ; भांडण ; वांकडेपणा . ' परि न वदावें बंधु - प्रेमीं जेणें पडेल अंतर तें ॥ ' - मोसभा ४ . ६१ . ६ कसुर ; तफावत ; कमतरता ( काम ) चाकरी , धंदा यांत ). चाकरींत अंतर पडलें असलेंतर ...' ७ चुक , अशुद्ध ; तफावत ( क्रि०पडणें ). ' ह्मा हिशेबात अंतर नाहीं . ८ मन ; हृदय ; मनांतील गोष्ट अभिप्राय तुमचें अंतर कळलें तर बरें ?' अंतरीचा ज्ञानदिवा मालवु नको रें . ' तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा । ' - तुगा ११६८ . ९ ( ल .) रहस्य ; मर्भ . ' भक्तींचें अंतर अतिगुढ । न कळे उघड श्रुतिशास्त्र । ' - एभा १४ . २४१ . १० ( सभासांत पदांच्या अंतीं ) दुसरा ; अन्य जसेः - भाषांतर म्हणजे दुसरी भाषा ; देशांतर , देहांतर देहांतर ; स्थलांतर . गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं । - ज्ञा ६ . ५२ . ११ . ( अंकगणित ) विवक्षित न्यूनीकरण , वजा करणें ; जसें - विसांत पांचाचें अंतर करून पधरा . १२ ( काव्य ) अंतरिक्ष ; आकाश ; अंताअळ . ' कीं अंतरीहून खाली पडली । गेली चूर होऊनिया । ' - मोल . १३ ( काव्य ) आंतली बाजू , स्थल भाग जसें -' अंतरी शर भिनला . ' ' वायुतत्वाचें अंतर । ' - ज्ञा १३ . ११५ . ' पात्रांतरी वाजाति क्षीरधारा । ' १४ वियोग ; ताटाटुत . ' मायलेकरांस अंतर पडलें . ' ( सं . अंतर ; गॉ . अंथर ; लिथु . अंत्र ; लॅ अल्टर )०करणें ( अंकगणित ) वजाकरणें .०देणें सोडणें ; त्यागणें ; टाकून जाणें . ' तुका म्हणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलूं विचार ॥ ' - तुगा १८३७ . - ख १२३३०पडणें न्युनता , कमतरता येणें ( मित्रप्रेमांत , भक्तिभावांत , इ० ) अंतर अर्थ ५ पहा .०होणें फरक पडणें . ' बापू , यांत अंतर होनार नाहीं . - इंप ६६ . म्ह० अंतरमहदंहतर = कोणताहि भेद , फरक असो तो मोठाच भेद होय .०कळा स्त्री. अंतःकरण मन . ' प्रीतीपात्र अंतर्कळा । घेऊन गेली । - दा ३ . २ . ४२ .०खूण ची खूणा - स्त्री . गुप्त खूण ; चिन्ह ; बिंग , इंगित . ' म्हणे कांहीं सांगें अंतरखूण । तो ताटिकांतक मखपाळण । जेणें करूनि संतोषे । ' ०गळ - अंतर्गळ पहा .०गडू वि. १ विशेष परिचयाचा ( कुटुबांतल्या गुह्मा गोष्टी , धंद्यांतल्या खुब्या , एखाद्या गोष्टीची कच्ची हकीकत इ० इत्थंभूत माहिती असलेला )' अंतर्भेद्या . २ लुडबुड्या ; लांडा कारभार करणारा ; मध्यस्थ . ३ त्रासदायक ; निरुपयोगी ( अंग , अवयव , भाग ) ४ ( ल ) खटपटी ; निष्णात . ( सं . अंतर्गडु = निरुपयोगी ) - पु . १ गुप्त हेतु ; गुह्मा गोष्ट ; मनांत ठरविलेला बेत ( क्रि०राखणें ; ठेवणें - बाळगणें ; पोटांत ). २ अडथळा ; आडकाठी ; प्रतिबंध ; ( सं . अंतर + गडणें ) - चा निरोप - पु . आंतला ( खाजगी , गुप्त ) संदेश , आज्ञा .- रीची मात - स्त्री . गुह्मा गोष्ट ; गुप्त गोष्ट . ' सांगे अंतरीची मात । तो येक मुर्ख ॥ ' - दा २ . १ . ९ ( अंतर + मात )०गृह न. १ माजघर ; स्वयंपाकघर . २ अंतःपुर ; जनाने खाना . वस्त्रें भूषणें अंगावरुती । तीं सकळ ब्राह्मणांसि वांटी भूपती । मग जावोनि अंतरगृहाप्रती । पुत्रमुख प्रीती पहातसे । ' - सवि १७ . १६२ .०दृष्टी स्त्री. अंतस्थ नजर ; मनाश्चक्षु ; ज्ञानचक्षु . ' बैस सावधान माझे ध्यानीं । अंतरदृष्टीं लक्षुनि । '०पगडी पकडी - स्त्री . ( व्यायाम ) १ टांगलेला मलखांब . २ छताला दोरीनें लटकलेल्या दीड फूड लांबीच्या मलखांबावरील आढ्या , उड्या . यांत खाली माचा विशेष अभ्यास करतो . हा मलखांब सागवानी लांकडाचा करतात . ०सव्या ६३०पट पाट - अंतःपट पहा . ' मंगळ हें नोह कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥ ' - तुगा ३६५३ .०पट्टी स्त्री. ( शिवंअ काम ) पुढ्याला बळकटी आणणारा कापडाचा भाग . ' कापडाच्या रुंदींत पाठ , पुढा व अंतरपट्टी इतके अवयव बसतात .' - काप्र .०पर वि. ( बंगाल ) एक वर्ष पडीत असलेली ( जमीन ). ( ईस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड ३ . १७३ )०माळण वि. ( काव्य ) वाईट अंतःकरणाचा ; मनाचा खोटा ; दुराचारी ; भ्रष्ट , दुष्ट .०मार्ग पु. १ आंतील रस्ता . २ ( संगीत ) प्रत्येक रागाच्या विशिष्ट नियमानुसार वादी - संवादीच्या धोरणानें वैचित्र्य उप्तन्न करणारा स्वरसमुदाय रागविस्ताराच्या मध्यें मध्यें योजणें ; रागाचें वैशिष्ट राखण्यासाठी व रंजकतेसाठी केलेली स्वररचना .०मिठी स्त्री. अतिशय प्रेम . ' राम जावईविशेष । अंतरमिठी जनकाची । ' - वैसीस्व ७ . १००याम अंतर्याम पहा . ' नवल वाटतें अंतरयामीं । ' - देप २९ .०वन न. अनागवेलीचे अंकुर ; जुन्या नागवेलीचें कडें करून तें जमिनींत पुरलें असतां त्यापासुन जे नवीन अंकुर किंवा धुमारें फूटतात ते व गुंडाळी व नवीन फुटलेलीं पानें ( नवती ).०वही ई - स्त्री . आंतील कुंपण , बांध , वई ; अनुक्रमाणें लागत गेलेले जे अनेकस्वामिक भुभाग त्याच्या भेदार्थ मध्यें मध्ये ज्या आडव्या वह्मा असतात त्या प्रत्येक०विटाळ पु. साक्षात स्पर्श न होता गवत , काठी इ० मध्यस्थ वस्तुनें झालेला विटाळ . ( सं . अंतर + दे . विट्टाल ; म . विटाळ )०वेधी पु. अंतरज्ञानीम पुरुश ; मनकवडा . ' अंतरवेधी अंतर जाणें । बाहेरमुद्रा कंहींच नेणें । ' - दा १८ . ८ . १५ .०वेल पु. स्त्री . आकाशवेल . अमरवेल ; सोनवेल .०साल स्त्री , झाडाच्या वरील सालीच्या आंतली पातळ सल , त्वचा ; जनावराच्या वरील कातड्याच्या आंतील पातळ चामडी .०साळ स्त्री. भाताचा एक प्रकार .०साक्ष क्षी - वि . १ अंतर्ज्ञानीं ( ईश्वर , योगी ) २ अंतर्याम जाणाणारा .०सुख न आत्मसुख ; आत्मतृप्ति ; अंतर्यामीचा आनंद . ' जयास लाधलें अंतरसुख । मग तोनमानी प्रपंचदुःख । '०सुती व . १ ज्याची अर्थी विणकर सुती आहे असं कापड , संणंग . २ ( ल .) आंतुन काम करणारा ; गुप्तपणें खटपट करणारा . ३ प्रच्छन्न भावाचा ; गूढ अर्थाचा . ( अंतर + सूत्री )०स्थ वि. १ अंतस्थ ; आंतील . २ अंगाची ; मुळची ३ स्वाभाविक ; नैसर्गिक .०हेत तु - पु . गुप्त हेतु . ' अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा । ' - दा १९ . ९ . ७ .०ज्ञ वि. १ अंतर्ज्ञानी ; जगांतील सर्व गोष्टी मनानें जाणणारा . २ अंतरसाक्षी . ( सं .) Rate this meaning Thank you! 👍 अंतर नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | see : अन्तरात्मा, मन Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP