Dictionaries | References उ उंची Script: Devanagari Meaning Related Words उंची A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Height, as one of the geometrical dimensions. 2 R Depth.Superior, better: also more costly.Above, on the top of, upon, over. उंची Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Height; depth.a Altitude. Superior. उंची मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. किंमती , दर्जेदार , भारी , महाग , महागडा , मौल्यवान . उंची मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती Ex. त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे ONTOLOGY:() ➜ माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউচ্চতা bdगोजौथि benউচ্চতা gujઊંચાઈ hinऊँचाई kanಎತ್ತರ kasزیچھَر , تَھزَر , لَمبٲیی , قد kokउंचाय malപൊക്കം mniꯃꯌꯨꯡ nepउचाइ oriଉଚ୍ଚ panਉਚਾਈ sanउच्चता tamஉயரம் telఎత్తైన urdاونچائی , لمبائی , قد , بلندی , اونچا پن noun वर असण्याची अवस्था Ex. उंचीवर हवेचा दाब कमी असतो. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઊંચાણ hinचढ़ाई kasچڑاے nepचढाइ oriଉଠାଣି telఎత్తు urdبلندی , فراز , اونچائی , چڑھائی noun समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर Ex. विमान खूप उंचीवर उडत आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઊંચાઇ hinऊँचाई kasبُلندی , تَھزَر sanउत्सेधः telఎత్తు urdاونچائی , بلندی उंची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शअ . ( राजा ) वर ; उंचीवर ; शेंड्यावर ; कळसावर ; उपरि . पर्जन्यकाळीं मीठ चुलीउंची ठेवावें म्हणजे पाघळत नाहीं . [ सं . उच्च ]पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतच्या व्याप्तीचें प्रमाण , माप ; तळापासून शेंड्यापर्यंतचें प्रमाण .( राजा ) ( विहीर वगैरेची ) खोली . - वि . अधिक चांगला ; सरस ; श्रेष्ठ ; जास्त किंमतीचा . उंचा पहा . महाराष्ट्रांत ही एकच उंची संस्था होती . - केले १ . २९८ . [ सं . उच्च ; सिं . ऊंचो ] Related Words उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी उंची उंची देणें उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची altitude height म्हणतो ब्रम्हचारी, उंची वस्त्रें अंगावरी यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्याला दारिद्याचा पेंच उचाइ उच्चता गोजौथि ઊંચાઈ പൊക്കം উচ্চতা ಎತ್ತರ ऊँचाई ਉਚਾਈ उंचाय உயரம் ଉଚ୍ଚ tallness ఎత్తైన peak heigh altitude level height of antenna height of instrument height of waves effective height critical altitude virtual height shot elevation terrace height mounting height numerical height pulse height beam depth bed height metacentric height height equivalent of a theoretical plate height of a theoretical plate height restriction zone height-weight index calibrated absolute altitude effective height of antenna vernier height gauge खीरम्या बनून ठनून चालणें reduced level spacing height ratio base height ratio slant height कोतवालीचा पोषाख heigh equivalent of therotical plate उंचीव कबूतांदूळ नर्मीना चारकुवा दोब्राद ढालीस्वर कामऱ्या ढोक उच्छ्र्य खंबाळे खंबाळें बहुमोल कपडे आणि बक्षिसाचें साकडें माहाग मैडोळें मोहमदी मोहमुदी पंच पक्कान्न टोकडा मरल सतेले nannophanerophyte pulse height analyser उन्नावो उन्नाहो उभांग उळगाऊ घनफळ बायको लंकेची पार्वती, नवर्याला रिकामी खंती timber line कासवंदा कासवदा कासविंदा का शिं दा किंमती इंद्रनीळ इलाचा उंचापूरा एकसंस्थ खंबाई त खंबायती खंबाईती सॅटीन चिलखी मदवी मरळ बिल्लोर बिल्वर दिवार दिवाल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP