Dictionaries | References

उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी

   
Script: Devanagari

उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी

   स्वतः बाहेर मोठा भपका दाखवावयाचा व उंची पोषाख करून हिंडावयाचे
   पण घरी पोटभर अन्न मिळण्याचीहि भ्रांति असावयाची. अशा पोकळ दिमाख दाखविणार्‍या मनुष्याबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP