Dictionaries | References

खरे बोलेल तो उपाशी मरेल

   
Script: Devanagari

खरे बोलेल तो उपाशी मरेल     

खरे बोलणारा मनुष्‍य फटकळ गणला जातो व बहुधा अप्रिय होतो, म्‍हणून त्‍याला कोणी जवळ करीत नाही व त्‍याला उपाशी मरण्याची पाळी येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP