Dictionaries | References

गरीब खरे बोलती, सभेंत खोटे मानिती

   
Script: Devanagari

गरीब खरे बोलती, सभेंत खोटे मानिती     

गरीब मनुष्‍याने जरी खरे सांगितले तरी लोक त्‍याच्या गरीबीमुळे त्‍यावर विश्र्वास ठेवायला तयार होत नाहीत व त्‍यालाच खोटे पडण्याची पाळी येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP