Dictionaries | References

उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें

   
Script: Devanagari

उथळ माथ्यानें वावरावें आणि खरे बोलावें     

नेहमी मनमोकळेपणानें बोलत चालत असावें. मनात खोलवर काही विचार ठेवू नये व जे सत्य असेल ते बोलावे म्हणजे आपणाशी सर्व सरळपणे वागतात व आपणास कोणाचे मिंधे असावे लागत नाही. ‘उजळ’ बद्दल उथळ शब्द पडला असेल काय?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP