Dictionaries | References

जसें बोलावें तसें लिहावें

   
Script: Devanagari

जसें बोलावें तसें लिहावें

   ज्याप्रमाणें आपण बोलतों तसेंच लिहिणें म्हणजे आपलीं मतें निर्भिडपणें पुढें मांडणें. ‘ जसें बोलावें तसें लिहावें हें तत्त्व तोंडानें उच्चारणें जितकें सोपें तितकें अंमलांत आणणें कठिण आहे. ’ -टि ४.४००.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP