Dictionaries | References

आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो

   
Script: Devanagari

आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो

   एखादा मनुष्य गर्विष्ठ असून नेहमी आपल्याच तोर्‍यात असतो व इतर सर्व लोकहि तसेच असावेत असे समजत असतो. मनुष्य स्वतः वरून इतरांची परीक्षा करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP