Dictionaries | References

जसा भाव, तसें फळ

   
Script: Devanagari

जसा भाव, तसें फळ

   जशी भक्ति असेल त्या प्रमाणें परमेश्र्वर कृपा करतो. पर्याय - इच्छा तसें फळ. ‘ भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥ ’ -तुगा २७७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP