Dictionaries | References

इच्छा तसे फळ

   
Script: Devanagari

इच्छा तसे फळ     

जशी आपली वासना असते त्याप्रमाणें आपणास फळ मिळते. सामान्यतः दुष्ट इच्छा करणार्‍याचे वाईट झाले म्हणजे वापरतात. तु०-वासना तशी फळें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP