Dictionaries | References फ फळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun खंयच्याय खाशेल्या मोसमांत रुख चंवरून वा पुलून तयार जातात अशे गर आनी बी आशिल्ले वनस्पतींचे बिजकोश Ex. ताणें फाळांच्या दुकानांतल्यान एक डझन आंबे घेतले HOLO COMPONENT OBJECT:फळार HYPONYMY:खाद्यफळ कोडूलिंबू सांग रिठो कायफळ माल्टा हरवें सतफळ ओक बोर उडपाचें-फळ भिरंडा भारती बदाम अफूचें बोंड धोडकां पडवळ बिब्बो ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmফল bdफिथाइ gujફળ hinफल kanಹಣ್ಣು kasمٮ۪وٕ malപഴം marफळ mniꯎꯍꯩ oriଫଳ panਫਲ tamபழம் telపండు urdپھل , ثمر , فر See : परिणाम, मोबदलो, निकाल Rate this meaning Thank you! 👍 फळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | Fruit or a fruit, lit. fig. 2 Abridged from फळप्रदान, for which see फलप्रदान. 3 A coarse kind of cake dressed by steam. 4 A potter's patter. Rate this meaning Thank you! 👍 फळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A fruit.पडत्या फळाची आज्ञा, परवानगी Used when a permission is stretched to justify acts not contemplated by the person granting it.फळास, फळां येणें. To become productive or profitable; to yield fruit or advantage. Rate this meaning Thank you! 👍 फळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू Ex. रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते HOLO COMPONENT OBJECT:फलाहार HOLO MEMBER COLLECTION:फळफूल HYPONYMY:हिंगणबेट शेंग रिठा घोसाळे खिरणी निंबोणी कायफळ बिब्बा गोखरू माल्टा पीलू खाद्य-फळ सुंदरफूल कोकम उडनफळ कच्चे फळ पडवळ ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फलWordnet:asmফল bdफिथाइ gujફળ hinफल kanಹಣ್ಣು kasمٮ۪وٕ malപഴം mniꯎꯍꯩ oriଫଳ panਫਲ tamபழம் telపండు urdپھل , ثمر , فر noun बाणाचे लोखंडी पाते Ex. शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात HOLO COMPONENT OBJECT:बाण HYPONYMY:फाळ ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবাণ ফলা gujબાણ ફલ hinबाण फल kanಬಾಣದ ಮುಂಭಾಗ malഅസ്ത്ര മുന oriଶର ଫଳକ sanआराग्रम् tamபழபானம் telబాణాగ్రం urdاَنی , نوکِ تیر , نیزے کی نوک See : परिणाम Related Words फळ विरोधी फळ अपक्व फळ देवदाराचें फळ खाद्य फळ करणीसार फळ समुद्रा फळ कच्चे फळ पांगशींचे फळ उडपाचें फळ बुद्धीसारखें फळ प्रतिकूल फळ निःशेष फळ उडनफळ केल्ले फळ भोगतलो झाड तकीत फळ वेल तसें फळ निष्ठा तसें फळ आधी कष्ट, मग फळ जसा भाव, तसें फळ जसें झाड, तसें फळ पेर तसें फळ केल्या कर्माचें फळ इच्छा तसे फळ बीज तसे दाणे, फळ फळ वालीक जड कर्मी फळ आणि तपीं राज्य यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन फूल झडे तो फळ लगे कष्टेवीण फळ नाहीं, कष्टेवीण राज्य नाहीं एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो फूल गळून पळयार फळ भायर येता उत्तम पाहतां फळ, मन धांवतें तात्काळ जसें बीज पेरावें, तसें फळ येतें चांगले फळ नासलेल्या फळाच्या संगतीनें नासतें बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ वासना तसें फळः वासने सारखें फळ सहनशीलता कडवट परि अंतीं तिचें फळ मिष्ट आधीं कष्ट मग फळ। कष्टचि नाहीं तें निष्फळ।। फल देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें नासलें फळ दुसर्या फळा, नासून हरी त्याची कळा खाद्यफळ फळ पिकल्याशिवाय तोडूं नये आणि गळूं पिकल्याशिवाय फोडूं नये कर्माचें फळ अवचित फळ लोखंडी फळ रुमडाचें फळ मोहाचे फळ फळ बागायत फळ मेळप फळ येणें पांगशीचें फळ हातार फळ कवठ उड़नफल اڑن پھل ઉડનફળ উড়নফল ଉଡାଣଫଳ ಪೈನ್ ಮರದ ಹಣ್ಣು മാന്ത്രീക ഫലം हरवें कष्टीं फळ, तपीं राज्य कैथ (हतयांनी खावपाचें फळ) जशी दानत तसें फळ तळ काढी फळ निरुद्योगचें फळ दारिघ्र outcome arrowhead चिलगोज़ा مٮ۪وٕ چلغوزہ சில்கோஜா பழம் அனுகூலமற்றவை ఆచరణ ఎండుఫలం పండు চিলগোঞ্জা বিপরীত ফল ଫଳ କଞ୍ଚା ଫଳ ଚିଲଗୋଜା ચિલગોજા ಹಣ್ಣು ചില്ഗോജ വിരുദ്ധമായിട്ടുള്ളത് केरसुणीच्या काड्या मोडून फळ नाहीं जुवाबाजीं लोभाचें फळ, निराशेचें मूळ चित्त बारगळ, सासरीं जाण्याचें फळ wages ফল शलाटुः अम અમ പുല്ല് മാന്തി वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥ जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं ज्यानें फळ इच्छावें, त्यानें फूल न तोडावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP